अभिनेता सोनू सूद च्या फिटनेस ची अनोखी झलक ! सोनू ने दिलं परफेक्ट मंडे मोटिवेशन !

अलीकडेच सोनू सूद ने त्याच्या सोशल मीडिया वर एक वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट केला हा व्हिडिओ या साठी खास आहे कारण त्याने शिमला मध्ये हा शूट केला. प्रवास करताना किंवा शूट करताना व्यायामाला प्रथम महत्त्व देत तो वर्कआऊट करताना दिसतोय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

हिमाचल प्रदेशच्या नयनरम्य लँडस्केपमध्ये त्याच्या या हटके फिटनेस व्हिडिओ ने प्रेक्षकांची मन जिंकली. फतेह या त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपटासाठी शूट करत असताना तो फिट राहण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली जपण्याचा प्रयत्न करतोय.

Leave a Comment