31 ऑगस्ट पासून colors मराठी वर एक नवीन मालिका सुरू झाली आहे. आजच्या जमान्यात बहुतेक तरुणांना आपली लाइफ पार्टनर सुंदर आणि फिट हवी असते. हीच अपेक्षा या मालिकेत नायकाची आहे परंतु मालिकेतील नायिका जाडजूड आणि मनाने सुंदर दाखवली आहे. त्यामुळे नायकला ही नायिका पसंद पडेल का हे पाहण औस्तूक्याच ठरणार आहे. आज आपण या मालिकेतील नायकाची म्हणजेच –अभि ची भूमिका साकारनाऱ्या अभिनेत्या बद्दल जाणून घेणार आहोत.
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील अभि ची भूमिका अभिनेता समीर परांजपे साकारत आहे . समीर चा जन्म 20 नोव्हेंबर ला झाला असून त्याच शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण पुण्या मधून पूर्ण झाले आहे. समीर ने Pune Vidyarthi Gruh College of Engineering and Techonology Pune या कॉलेज मधून आपल इंजीनीरिंग च शिक्षण पूर्ण केल . कॉलेज मध्ये असतानाच समीर ने अभिनयला सुरुवात केली होती. फिरोदिया विश्वकरंडक मध्ये सुद्धा त्याने भाग घेतला होता.
27 नोव्हेंबर 2016 मध्ये समीर विवाह बंधनात अडकला. त्याच्या पत्नीच नाव अनुजा परांजपे अस आहे. समीर ची पत्नी अनुजा एक सॉफ्टवेअर इंजीनियर असून ती जॉब करते. दोघही पुण्यातच राहतात पण समीर कामा निमित मुंबई मध्ये राहतो.
माझे पती सौ भाग्य वती या मालिकेतून समीर ने मराठी टीव्ही मनोरंजन विश्वात पदार्पण केल. या मालिकेत सहाय्यक कलाकार म्हणून त्याची भूमिका होती. त्यानंतर स्टार प्रवाह वरील गोठ या मालीकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली. या मालिकेत समीर ने प्रमुख भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेमुळे त्यान प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्यासोबतच त्याने गर्जा महाराष्ट्र आणि अग्निहोत्र 2 या मालिकांमध्ये सुद्धा काम केल आहे.
भातुकली या चित्रपटामधून समीर ने मराठी चित्रपटात पदार्पण केल. नुकतच शाहरुख खान निर्मित क्लास ऑफ 83 या हिन्दी चित्रपटात समीर ने काम केल आहे.
तर मित्रांनो सुंदरा मना मध्ये भरली या मालिकेतील समीर ची अभि ही भूमिका तुम्हाला कशी वाटते ते कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा.
Title – Sameer Paranjape Biography, Wiki, Birth Date, Age, Wife, Height, Weight, Family, Qualification, Movies, Serials
Tags: Sameer Paranjape Biography, Sameer Paranjape Wife, Sameer Paranjape Lifestyle, Sameer Paranjape Family, Sameer Paranjape Birth Date, Sameer Paranjape Age, Sameer Paranjape Qualification, Sameer Paranjape Movies, Sameer Paranjape Serials, Sameer Paranjape Girlfriend, Sameer Paranjape Native place