आई कुठे काय करते मधील संजनाने घेतलं हक्काचं घर! – एकेकाळी राहत होती पत्र्याच्या घरात

स्वतःच्या मालकीच हक्काच घर असाव अ स प्रत्येकच स्वप्न असत . पण ते स्वप्न सत्यात उतरवंन हे जरा कठीणच असत. अशातच स्वप्न नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत स्वतच घर घेण हे त्याहूनही अधिकच कठीण. मराठी मनोरंजन विश्वातील बऱ्याच कला-कारांनी सुरुवातीच्या काळात संघर्ष करून यशाच उंच शिखर गाठलेले आहे .

2024 मध्ये बऱ्याच कला-कारांनी नवीन घर गाड्या घेत आपली स्वप्न पूर्ति केली आहे. याच कलाकारांच्या यादीत आणखी एक अभिनेत्रीच नाव जोडल गेल आहे . ती म्हणजेच अभिनेत्री रूपाली भोसले. आई कुठे काय करते या मालिकेतून सांजणाच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रूपाली भोसले हिने आपल्या चाहत्याना एक आनंदाची बातमी दिली आहे .


रूपाली ने ठाण्यात सुंदर अ स घर खरेदी केल आहे. अगदी मोजक्या जवळच्या लोकांच्या उपासतिथित तिने नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.
अभिनेत्री रूपाली सोबत एकत्र काम करत असणारी तिची जवळची मैत्रीण अभिनेत्री गौरी कुलकर्णीने रूपाली ला नवीन घरासाठी शुभेछ्या देत असताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

rupali bhosale new home
Rupali Bhosale new home


गौरी सांगते ,” रूपाली ही माझ्यासाठी फक्त माझी मैत्रीण नसून ती माझ कुटुंब आहे. तिने नवीन घर घेतल याचा आनंद मी शब्दात व्यक्त नाही करू शकत . रूपाली चा संघर्ष काळ आठवून गौरीच्या डोळ्यात अश्रु अनावर झाले.


गौरी पुढे महणते,” मी माझ्या घरच्या पासून दूर राहते . आशा परिस्थितीत रूपालीने मला तिच्या कुटुंबाचा एक भाग करून घेतल . तिने स्वतः घर घेतलेली बातमी मला भेटून संगितली होती .

आम्ही आनंदनगर परिसरात कार मदे बसलो होतो तेव्हा अचानक तिने मला पेढा दिला आणि तेव्हा तीम्हणाली मी finaly घर घेतल . तो क्षण आमच्यासाठी खूप खास होता . आम्ही दोघी c तेव्हा रडत होतो. मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे. आणि मला तिचा खूप जास्त अभिमान वाटतो.

हे पण वाचा :

Mayuri Deshmukh Biography : मयुरी देशमुख, मालिका, चित्रपट, पती

बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे याच्या वडिलांचे या कारणामुळे झाले निधन!

Leave a Comment