लव्ह लग्न लोचा फेम अभिनेत्री रुचिता जाधव हिचा ३ मे रोजी विवाह सोहळा पार पडला. अभिनेत्री रुचिताच लग्न बिझनेस मॅन आनंद माने यांच्यासोबत झाले आहे. संचारबंदी मुळे यांचा विवाह जवळचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलाय.
पाहुयात रुचित आणि आनंदच्या लग्नाचे काही खास क्षण .
A to Z मराठी कडून रुचिता आणि आनंदचे खुप खुप अभिनंदन .
तर तुम्हांला रुचिता आणि आनंदची जोडी कशी वाटते हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.