Revati Lele Biography, Wiki, Age, Birthdate, Boyfriend, Husband, Education, Family, Parents, Serial, Swamini

Revati Lele Biography, Wiki, Age, Birthdate, Boyfriend, Husband, Education, Family, Parents, Serial, Swamini

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
NameRevati Lele
Birth DateNot Known
Age25 years old | as of 2020
Native PlaceJalgaon, Maharashtra
Current PlaceMumbai, Maharashtra
SchoolNot Known
CollegeNot Known
QualificationNot Known
BoyfriendAdish Vaidya
ProfessionActor, Dancer, Model
TV ShowsVartul, Swamini
MoviesNot Known

Revati Lele Bio

स्वामिनी या मालिकेत छोट्या रमाबाईंची भूमिका सृष्टि पगारे साकारत होती. परंतु करोनामुळे सरकारी नियमांचे पालन करत मालिकांच्या चित्रीकरणाला सुरवात झाली. सरकारने घालून दिलेल्या नियमांमध्ये लहान मुलांना आणि वयस्कर व्यक्तींना शूटिंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या मालिकांमध्ये बालकलाकार मुख्य भूमिका साकारत होते त्यांना मोठे दाखवण्यात येत आहे. असेच स्वामिनी या मालिकेत देखील घडले आहे. आत्ता या मालिकेत छोटी रमा मोठी झाल्याच दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आत्ता या मालिकेत अभिनेत्री रेवती लेले मोठ्या रमाबाईंची महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तर आज आपण स्वामिनी मालिकेत रमाबाई पेशवे यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेवती लेले हिच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री रेवती लेले ही मुळची जळगावची. परंतु आत्ता ती मुंबई मध्ये राहत आहे. रेवती आत्ता २५ वर्षांची आहे. अभिनेत्री रेवती लेले हिने यापूर्वी वर्तुळ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. स्वामिनी या मालिकेच्या माध्यमातून ती प्रथमच मुख्य भूमिका साकारत आहे. रेवती एक उत्तम अभिनेत्री असून ती एक कथ्थक डान्सर आणि मॉडेल देखील आहे.

स्वामिनी या मालिकेसाठी रेवतीचे ऑडिशन ऑनलाइन पद्धतीने झाले असून या मालिकेत ती मोठ्या रमाबाई पेशवे यांची मुख्य भूमिका साकारत आहे. रेवतीची मुख्य भूमिकेतील ही पहिलीच मालिका असल्यामुळे ती खूप खुश आहे. अभिनेत्री रेवती लेले आणि आदिश वैद्य एकमेकाना डेट करत असून आदिश देखील एक उत्तम अभिनेता आहे.

स्वामिनी या मालिकेत रमाबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेवती लेले खऱ्या आयुष्यात खूप मॉडर्न आहे. ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर खूप अॅक्टिव असते. तिथे ती आपल्या चाहत्यांसाठी आपले फोटो पोस्ट करत असते. तर मित्रांनो स्वामिनी मालिकेतील नवीन रमाबाई म्हणजेच अभिनेत्री रेवती लेले हिचा अभिनय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Revati Lele Photos

Tags: Revati lele, New Ramabai in swamini, Revati lele biography, Revati lele wiki, Revati lele swamini, revati lele age, revati lele birthdate, revati lele husband, revati lele boyfriend, revati lele serial, revati lele family, revati lele parents

1 thought on “Revati Lele Biography, Wiki, Age, Birthdate, Boyfriend, Husband, Education, Family, Parents, Serial, Swamini”

Leave a Comment