मराठी रंगभूमि आणि चित्रपट सृष्टीचे जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच आज निधन झाल आहे. हृदय विकारचा झटका आल्याने त्यांची प्राण ज्योत मालवली.त्यांच वे 83 वर्ष होत. रवी पटवर्धन यांच्या मागे पत्नी दोन मुले सुना , मुलगी जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
आज सकाळी त्यांच्या पार्थिव वर अन्त्य संस्कार करण्यात येणार आहेत. काल रात्री रवी पटवर्धन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्या नंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेन्यात आल परंतु त्यांच्या तब्येतीमद्धे सुधारणा झाली नाही.
रवी पटवर्धन यांना मार्च महिन्या मध्ये देखील हृदय विकार चा झटका आला होता.
रवी पटवर्धन यांनी 150 आधिक नाटकांमध्ये आणि 200 आधिक चित्रपटांमध्ये काम केल आहे. रवी पटवर्धन यांची अगगबाई सासूबाई ही झी मराठी वरील मालिका शेवटची ठरली.
रवी पटवर्धन यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
