रात्रीस खेळ चाले ३ मालिकेतील कलाकारांची खरी नावे

 झी मराठी वाहिनी वरील रात्रीस खेळ चाले भाग १ भाग २ च्या  प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर रात्रीस खेळ चाले ३ देखील सुरू झाला आणि प्रेक्षकांनी या सीजन ला देखील प्रतिसाद द्यायला सुरवात केली आहे. या मालिकेमद्धे आपण माईंची नाईक वाडा वाचवण्यासाठीची धडपड पाहत आहोत . या सीजन मद्धे आपल्याला काही जुनेच कलाकार पाहायला मिळतायत तर काही नविन .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 तर आज आपण जाणून घेणार आहोत या सीजन  मधील कलाकारांची खरी नावे

  • अण्णा नाईक – माधव अभ्यंकर
  • शेवंता – अपूर्वा नेमळेकर
  • अभिराम – साईंकित कामत
  • कावेरी – भाग्यश्री नाईर
  • माई –शकुंतला नरे
  • सुशमा – पूर्णिमा डे
  • पांडू – प्रल्हाद कुडतरकर
  • चोंट्या – हृदयनाथ जाधव
  • माधव – मंगेश साळवी
  • छाया – नम्रता कुडाळकर
  • दत्ताराम नाईक – सुहास सिरसाट
  • प्राजक्ता वाडये

तर तुम्हांला ही मालिका कशी वाटते आणि कोणाची भूमिका जास्त आवडते ही कॉमेंट्स करून नक्की सांगा .

  

Leave a Comment