अभिनेत्री राजेश्वरी खरात हीला करोनाची लागण

फॅंड्री या चित्रपटानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या पसंतीस उतरलेली शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात हिला करोनाची लागण झाली आहे. तिने सोशल मीडिया वर कोविड टेस्ट करत असतानाचा विडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. त्या विडिओला कॅप्शन देत ती म्हणाली मित्रांनो , नुकताच माझा कोविड १९ चा रिजल्ट हा positive आला आहे. तरी जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्या सर्वानी आपली आणि आपल्या परिवाराची चाचणी करून घ्यावी अशी विनंती . सध्या आवश्यक उपचार घेत मी home  quarantine झाले आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि प्रार्थना सोबत असुदयात .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment