सहकुटुंब सहपरिवार मालिकेत होणार या अभिनेत्रीची एंट्री

स्टार प्रवाह वरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका प्रेक्षकांना खुपच आवडत आहे. प्रेक्षक मालिकेतील सर्वच कलाकारांवर भरभरून प्रेम करताना दिसून येतय. सध्या या मालिकेत अंजि आणि पश्यातला रोमॅंटिक ट्रॅक पाहायला मिळतोय. त्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका अधिकच आवडू लागली आहे. त्यातच साक्षी गांधी म्हणजेच अवनीचे इनस्टाग्राम स्टोरी पाहून , सेट वर नवीन पाहुणी आल्याच कळतय . ही पाहुणी म्हणजे अभिनेत्री प्राणिता आचरेकर . आता अभिनेत्री प्रणिता आचरेकर सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत दिसणार असल्याची बातमी कळत आहे. आता अभिनेत्री प्रणिता आचरेकर आपल्याला या मालिकेत कोणत्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे याची सगळ्यांननाच उत्सुकता आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 अभिनेत्री प्रणिता आचरेकर हिला आपण आता स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत पल्लवीच्या मैत्रिणीच्या भुमिकेत पाहत आहोत. त्याचबरोबर तिने अनेक मराठी मालिकेंमध्ये काम केली आहेत. ती एक उत्तम डान्सर देखील आहे.

 तर तुम्ही प्रणिताला सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत पाहायला उत्सुक आहात का हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.  

Leave a Comment