अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरी लहान पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरू

झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेत नंदिता वहिनींची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या चर्चेत आहे ते तिच्या स्टयलिश फोटोशूटमुळे. धनश्री सोसिअल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकॉउंटवर नवं-नवीन फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून एक गोड बातमी शेयर दिली … Read more

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत विवाहबद्ध, पाहा लग्नातील पेशवाई थाट

बिग बॉस मराठी सीजन १ फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे.  शर्मिष्ठाने याआधी तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांना दिली होती. २१ जून २०२० रोजी तेजस देसाईसोबत तिचा साखरपुडा पार पडला होता. शर्मिष्ठाचा होणार नवरा तेजस देसाई हा बोस कंपनीमध्ये रेजिनल सेल्स मॅनेजर आहे. ११ ऑक्टोबर २०२०ला शर्मिष्ठा आणि तेजस विवाह बंधनात अडकले. कोरोना … Read more

बालक पालक फेम अभिनेता रोहित फाळके याचा साखरपुडा संपन्न

अभिनेता, लेखक आणि  दिग्दर्शक रोहित फाळके याचा साखरपुडा समारंभ नुकताच पार पडला आहे. रोहितच्या होणाऱ्या पत्नीचे नाव रचना मुळे असे आहे. रोहितने त्याच्या सोशिअल मेडिया अकॉउंटवर त्याच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत ही गोड बातमी चाहत्यासोबत शेयर केली आहे. रोहित आणि त्याची होणारी पत्नी देखील मनोरंजन क्षेत्रातच कार्यरत आहेत. काल दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजी त्यांच्या … Read more

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अभिनेत्री धनश्री काडगावकर लवकरच आई होणार

झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेत नंदिता वहिनींची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या चर्चेत आहे. धनश्री सोसिअल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकॉउंटवर नवं-नवीन फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतीच धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर विडिओ पोस्ट करून एक गोड बातमी शेयर केली आहे. अभिनेत्री धनश्री प्रेग्नेंट असून … Read more

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर दिसणार या नवीन मालिकेत

झी मराठी वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील सर्वांची लाडकी शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हि पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेत अपूर्वाने साकारलेली शेवंता ची भूमिका प्रेक्षकांना फारच आवडली. शेवंता या पात्राने कित्येक प्रेक्षकांना वेड लावले होते. मालिका जरी संपली असली तरी अपूर्वाबद्दल प्रेम प्रेक्षकांच्या मनात … Read more

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिचे हटके फोटोशूट

झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेत नंदिता वहिनींची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या चर्चेत आहे ते तिच्या स्टयलिश फोटोशूटमुळे. धनश्री सोसिअल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकॉउंटवर नवं-नवीन फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकताच धनश्रीने एका टी-शर्ट ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये तिने पिवळ्या आणि काळ्या … Read more

कारभारी लयभारी मालिकेतील अभिनेत्री कोण आहे?

सध्या ‘कारभारी लयभारी’ या मालिकेचे प्रोमोची सगळीकडे चर्चा आहे. लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘कारभारी लयभारी’ हि नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचे पहिले दोन प्रोमो सोसिअल मीडियावर खूप वायरल झाले आहेत. या प्रोमोमध्ये एक राजकीय नेता दाखवला आहे. हि मालिका राजकारणावर आधारित असून या मालिकेत आपल्याला लव स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे. कारभारी … Read more

ज्येष्ठ मराठी अभिनेते अविनाश खर्शीकर काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय ६८ वर्षे होते. गेल्या ९ महिन्यापासून ते आजारी होते. अखेर आज सकाळी १० वाजता त्यांनी ठाण्यातील राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. अविनाश खर्शीकर यांच्या दुःखद निधनामुळे मराठी चित्रपटश्रुष्टीवर शोककळा पसरली आहे.   अविनाश खर्शीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टी, मराठी रणभूमी तसेच मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.   … Read more

सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अंजी आणि पश्या बद्दल बरंच काही

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील पश्या आणि अंजीची जोडी प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. पश्या आणि अंजीच्या नात्यातील रुसवा फुगवा, प्रेम, खट्याळपणा प्रेक्षकांना फारच पसंतीस पडत आहे. तर आज आपण या मालिकेतील अंजी आणि पश्या यांच्या रीयल लाइफ बद्दल जाणून घेणार आहोत. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत पश्या हि व्यक्तिरेखा अभिनेता आकाश नलावडे साकारत आहे. आकाश … Read more

रंग माझा वेगळा मालिकेतील अभिनेता आशुतोष गोखले याने करोनावर केली यशस्वीरीत्या मात

अभिनेता आशुतोष गोखले हा ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहचला. स्टार प्रवाहवाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील डॉक्टर कार्तिक इनामदारची भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष गोखले याचा कोरोना रिपोर्ट काही दिवसांपूर्वी कोविड पॉसिटीव्ह होता. आशुतोष याला कोणतीच लक्षण जाणवत नसल्या कारणामुळे तो घरीच क्वारंटाईन होता.  त्यामुळे आशुतोष मालिकेतील काही भागांमध्ये दिसत नव्हता.      आशुतोष याने कोरानावर … Read more