उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अजित पवार यांना ताप आणि कणकण असल्याने ते घरीच विश्रांती घेत होते. आत्ता ते करोना पॉजिटिव असल्याचे समोर आले आहे. माझी कोरोनाची चाचणी … Read more

अभिनेत्री अभिज्ञा भावे हिचा साखरपुडा संपन्न

रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकून घेतला आहे. अभिज्ञाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव मेहुल पै असे आहे. काही दिवसांपूर्वीच अभिज्ञाने आपण प्रेमात असल्याची कबुली दिली होती. आत्ता तिने तिच्या एंगेजमेंट चे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेयर केले आहेत. मराठी कलाकार आणि चाहते अभिज्ञावर शुभेच्छांचा वर्षाव … Read more

नंदिता वहिनीची पुन्हा एकदा होणार मालिकेत एंट्री

छोट्या पडद्यावर ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. हि मालिका आता रंजकदार वळणावर पाहायला मिळत आहे.  तुझ्यात जीव रंगला या मालिकेला ४ वर्षे पूर्ण झाली असून या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे.  काही दिवसांपूर्वी तुझ्यात जीव रंगला हि लोकप्रिय मालिका … Read more

मराठी अभिनेत्रीचा नवरात्री निमित्त पिवळा पोशाख

नवरात्रोत्सवात रंगांना फार महत्व दिले जाते. नवरात्रोत्सवाचा आजचा ६वा दिवस. आजचा रंग पिवळा आहे. पिवळा रंग हा ऊर्जेचा वाहक आहे. हा रंग आपल्याला उष्णतेची जाणीव करून देतो. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कातयानी देवीची पूजा केली जाते. आज देवीची सहावी माळ असल्याने देवी मातेला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करुन तिची कातयानी देवीच्या स्वरुपाता पूजा बांधतात. कातयानी देवी … Read more

हा अभिनेता विवाह बंधनात अडकला, केल या अभिनेत्रीशी लग्न!

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत हर्षद गावस्कर हि भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजेच गुरु दिवेकर हा नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. अभिनेता गुरु दिवेकरने १९ ऑक्टोबर २०२०ला अभिनेत्री मधुरा जोशी सोबत विवाह गाठ बांधली. त्यांचा विवाह पुण्यात पार पडला.  या दोघांना आपण एकाच मालिकेत काम करताना पाहिले होते. सोनी मराठी वाहिनीवरील ‘सारे तुझ्याचसाठी’ या … Read more

हे मन बावरे मालिका बंद होण्यामागचं खरं कारण आलं समोर

लॉकडाउन काळात अनेक मालिकांच्या चित्रीकरणामध्ये अडथळा येत होता. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक मालिकांच्या शूटिंगची ठिकाणांमध्ये बदल करण्यात आले. त्यामुळे जुन्या मालिका संपवून त्याजागी नवीन मालिका सुरु करण्यात आल्या. लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर ‘सुखी माणसाचा सदरा’ हि नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित सुखी माणसाचा सदरा या नव्या मालिकेतून अभिनेता भरत जाधव … Read more

ऑनस्क्रीन भाऊ बहीण साकारणारे हे कलाकार खऱ्या आयुष्यात बनले पती पत्नी

अभिनय क्षेत्रातील कलाकारांचे जीवन त्यांच्या ऑनस्क्रीन लाइफ पेक्षा खूप वेगळे असते. म्हणजेच मालिकां आणि चित्रपटांमधले काही कलाकार जरी ऑनस्क्रीन बहीण भावाची नाते साकारताना दिसत असले तरी खऱ्या आयुष्यातील त्यांचंही नाते वेगळेच असते. आज आपण जाणून घेणार आहोत अश्याच कलाकारांच्या नात्याबद्दल ज्यांनी अभिनय क्षेत्रात भावा बहिणीचे नाते साकारले परंतु वास्तविक आयुष्यात ते एकमेकांचे पती पत्नी आहेत. … Read more

रंग माझा वेगळा मालिका नवीन वळणावर!

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेचं कथानक अतिशय रंजकदार वळणावर येऊन पोहोचलं आहे. नाशिकमध्ये कार्तिकचा ऍक्सिडंट होतो. दीपा कार्तिकला घेऊन हॉस्पिटल मध्ये येते. सौंदर्या पोलिसांना घेऊन हॉस्पिटल मध्ये येते. रागामध्ये सौंदर्या दीपाच्या कानाखाली मारते. आणि पुह्ना तिला कार्तिकला भेटण्यासाठी मनाई करते. परंतु या मालिकेत आपल्याला एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झालेली पाहायला मिळत … Read more

तुझ्यात जीव रंगला मालिका होणार बंद, येणार नवीन मालिका

लॉकडाउन काळात अनेक मालिकांच्या चित्रीकरणामध्ये अडथळा येत होता. कोरोनाच्या वाढत्या  प्रादुर्भावामुळे अनेक मालिकांच्या शूटिंगची ठिकाणांमध्ये बदल करण्यात आले. त्यामुळे जुन्या मालिका संपवून त्याजागी नवीन मालिका सुरु करण्यात आल्या. लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘कारभारी लयभारी’ हि नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कारभारी लयभारी या नव्या मालिकेचे प्रोमोज सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. कारभारी लयभारी यामालिकेत … Read more

बिग बॉस फेम अभिनेत्री रूपाली भोसले विवाह बंधनात अडकली?

बिग बॉस मराठी सीजन २ फेम अभिनेत्री रुपाली भोसले सध्या चर्चेत आहे ती तिने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे. नुकताच रुपालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेयर केला आहे. रुपालीने तिचा प्रियकर अंकित मगरे सोबत हा फोटो शेयर केला आहे. या फोटो तिने लाल रंगाची साडी नेसली असून गळ्यात मंगळसूत्र घातले आहे. “आय लव्ह यू अंकित … Read more