पतीच्या निधनानंतर मयूरी देशमुख पहिल्यांदाच दिसणार या नवीन भूमिकेत

झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मयुरी देशमुख लवकरच हिंदी मनोरंजनविश्वात पदार्पण करणार आहे. पती आशुतोष भाकरे याच्या आत्महत्येनंतर दुःख सावरत मयुरी बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा अभिनय साकारताना दिसणार आहे. मयुरीने याआधी अनेक नाटकांमध्ये तसेच मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘डॉ प्रकाश बाबा आमटे’, ‘३१ दिवस’, ‘लग्न कल्लोळ’ या … Read more

अभिनेता सुयश टिळक याला करोनाची लागण

झी मराठी वाहिनीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेतील मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता म्हणजेच सुयश टिळक याचा कोरोना रिपोर्ट काही दिवसांपूर्वी कोविड पॉसिटीव्ह आला होता. अभिनेता सुयश टिळक याला कोणतीच लक्षण जाणवत नसल्या कारणामुळे तो घरीच क्वारंटाईन होता. त्यामुळे सुयश मालिकेतील काही भागांमध्ये दिसत नव्हता. सुयशने कोरानावर यशस्वीरीत्या मात केली असून तो आता कोरोनातून पूर्णपणे बारा झाला … Read more

Karbhari Lai bhari Cast, Actors Name, Starting From, Time

Karbhari Lai bhari Cast, Actors Name, Starting From, Time TV Serial Name    : Karbhari Laybhari Channel                 : Zee Marathi Show Time            : Mon To Sat at 7:30 PM Producer                : Director                  : Kiran Dalavi Production House : Waghoba Production Story                        : Cast Nikhil Chavaan asRajvir Suryavanshi Anushka Sarkate as Priyanka Patil Pooja Pawar as Kanchan … Read more

प्राजक्ता गायकवाडच्या ठिकाणी अभिनेत्री वीणा जगताप आर्याची भूमिका साकारणार, वीणाची पहिली प्रतिक्रिया पहा

सोनी मराठी वाहिनीवरील आई माझी काळूबाई मालिकेतून प्राजक्ता गायकवाड हिची एक्जिट झाली आहे. मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी दिलेल्या interview मध्ये प्राजक्ता खूपच unprofessional असल्याचं सांगितलं आहे. अलका कुबल यांनी सांगितले आहे की प्राजक्ता नेहमी सेट वर उशिरा यायची, ज्येष्ठ कलाकारांना ताटकळत ठेवायची. शरद पोंक्षे यांनी देखील प्राजक्ता बद्दल तक्रार करून तिला मालिकेतून काढण्यासाठी अलका … Read more

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आई माझी काळूबाई मालिका सोडली

सोनीमराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतून आर्य हि प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडची एक्सिट झाली आहे. यामागचं कारण असं कि निर्मिती संस्था आणि प्राजक्ता यांच्यामध्ये झालेला वाद. निर्मिती संस्था यांनी प्राजक्ता बद्दल बऱ्याच तक्रारी केल्या आहेत. यावर मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल या म्हणाल्या, प्राजक्ताला मालिकेचं स्क्रिप्ट १५ दिवस आधीच हवं. मी १ दिवसच … Read more

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका बंद ?

स्टार प्रवाह वाहिनीवरील महेश कोठारे निर्मित ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ हि नव्याने सुरु झालेली मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. हि मालिका पौराणिक कथेवर आधारित आहे.  गुरव समाजातील पुजारी आणि ग्रामस्थांनी या मालिकेच्या कथानकावर आक्षेप घेतला असून त्यांनी हि मालिका बंद करण्यास म्हंटले आहे. गुरव समाजाच्या सरपंच राधाताई बुने यांनी ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेत चुकीचे कथानक … Read more

माधवी नेमकर बद्दल बरंच काही जाणून घ्या

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनीची कटकारस्थान पाहून साहजिकच प्रेक्षकांना तिचा खूप राग येतो. हीच तिच्या अभिनयाची पोचपावती आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत शालिनी गौरीला खूप त्रास देत असते. परंतु खऱ्या आयुष्यात शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी नेमकर कशी आहे ते आपण पाहणार आहोत. माधवी नेमकर एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. माधवीच्या जन्म … Read more

बिग बॉस स्पर्धक जान कुमार सानू याने मराठी भाषेचा केला अपमान

कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू सध्या चर्चेत आहे तो त्याने केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे. जान कुमार सानू सध्या बिग बॉस सिजन १४ चा स्पर्धक आहे. जान कुमार सानूने बिग बॉसच्या घरात “कोणीही माझ्यासोबत मराठीमध्ये बोलू नका, मराठी भाषा ऐकताच माझ्या डोक्यात तिडीक जाते.” असे तो बोलला होता. बिग बॉस च्या घरात अभिनेत्री निकी … Read more

ही अभिनेत्री साकारणार नंदिता वहिनीची भूमिका

छोट्या पडद्यावर ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. हि मालिका आता रंजकदार वळणावर पाहायला मिळत आहे.  तुझ्यात जीव रंगला या मालिकेला ४ वर्षे पूर्ण झाली असून या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे.  काही दिवसांपूर्वी तुझ्यात जीव रंगला हि लोकप्रिय … Read more

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री गीतांजली कांबळी काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री गीतांजली कांबळी यांचे कर्करोगाने निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. २०१२ पासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज पहाटे मुंबईमधील सैफी हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या आजारपणात त्यांचे पती लवराज कांबळी त्यांच्यासोबत होते. गीतांजली या एक मराठी अभिनेत्री आणि नाट्यअभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. केदार जाधव दिगदर्शित ‘सही रे … Read more