Anvita Phaltnkar Biography, Real Family, Movies, Serial, Birthdate, Boyfriend, Malika

अन्विताचा जन्म २ जुलै रोजी ठाणे इथे झाला आहे. तिने सरस्वती secondary स्कूलमधून तिचं शालेय शिक्षण पुर्ण केलं आणि त्यानंतर D J रुपारेल महाविद्यालयातून आर्ट क्षेत्रात पदवी मिळवली आहे.अन्विताला लहानपणापासूनच अभिनयाची फार आवड होती . तिने कॉलेजमद्धे असताना अनेक नाटकांमद्धे देखील काम केली आहे. टाइमपास, गर्ल्स यांसारखे सिनेमांन मद्धे देखिल तिने अभिनय केला आहे. त्याचबरोबर … Read more

Yeu Kashi Tashi Mi Nandayla Star Cast

Serial Name : Yeu kashi tashi me nandayla | येऊ कशी तशी मी नांदायला . Channel Name : Zee Marathi Starrting Date: 4 jan. 2021 Time : Mon-sat 8.00 pm  Yeu Kashi Kashi Mi Nandayla Cast Anvita faltankar as Aavni Shalva Kinjawdekar as Omkar Shubhangi Gokhale as shaku Aditi Sarangdhar as Malvika Milind Joshi as … Read more

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न प्राप्ती

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. विराट कोहलीने ट्विट करून सोमवारी दुपारी अनुष्काने मुलीला जन्म दिल्याची माहिती दिली आहे. विराट कोहलीने ट्विटमध्ये म्हंटले आहे की “आम्हाला दोघांना सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आम्हाला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. अनुष्का आणि आमची मुलगी ठीक आहे, आमचं हे सौभाग्य … Read more

अभिनेता आशुतोष कुलकर्णी आणि रुचिका पाटील विवाह बंधनात अडकले

अभिनेता आशुतोष कुलकर्णी ८ जानेवारी रोजी मोजके पाहुणे आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाह बंधनात अडकला आहे. रुचिका पाटील सोबत त्याने लग्नगाठ बांधली आहे. आशुतोष आणि रुचिका यांच्या लग्नात काही मराठी कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. अभिनेत्री धनश्री काडगावकर आणि तीचा पती दुर्वेश देशमुख तसेच अभिनेत्री सायली देवधर यांनी देखील हजेरी लावली होती. आशुतोष आणि रुचिका यांचा … Read more

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिच्या बेबी शॉवरचे खास फोटो

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने काही दिवसांपूर्वी आपण आई होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. चाहत्यांनी देखील धनश्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. गरोदर असताना देखील धनश्री सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती आपल्या विडियोच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. धनश्रीने आपल्या सोशल मीडियावर बेबी शॉवरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये धनश्री खूपच … Read more

स्वामिनी फेम अभिनेत्री रेवती लेले दिसणार या नवीन हिंदी मालिकेत

स्वामिनी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेवती लेले आत्ता लवकरच आपल्याला नवीन हिंदी मालिकेत दिसणार आहे. लवकरच ती हिंदी मालिकेमध्ये पदार्पण करणार आहे. स्वामिनी या मालिकेत रेवतीने रमाबाई पेशवे यांची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. नुकतेच तिने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण हिंदी मालिकेत काम करणार असल्याची चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. … Read more

अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै विवाह बंधनात अडकले

अभिनेत्री अभिज्ञा भावे विवाहबंधनात अडकली आहे. “तुला पाहते रे” आणि “रंग माझा वेगळा” ह्या मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने ६ जानेवारीला मेहुल पै ह्याच्यासोबत विवाहगाठ बांधली. ६ जानेवारीला दुपारी १२ वाजुन ३८ मिनिटांच्या मुहूर्तावर मुंबई इथे हा विवाहसोहळा पार पडला. घरचे आणि मित्रपरिवारांमद्धे हा लग्न सोहळा पार पडला. अभिज्ञा आणि मेहुल यांनी लग्नासाठी पारंपरिक … Read more

अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या मेहंदीचा कार्यक्रम संपन्न

अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांचा साखरपुडा ऑक्टोंबर २०२० मध्ये पार पडला होता आणि आता ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, लग्नाआधीच्या सर्व कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. नुकतच अभिज्ञाचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला असून त्यात तिने yellow आणि pink रंगाचे कपडे परिधान केले आहेत. पाहुयात अभिज्ञा च्या मेहंदीच्या कार्यक्रमाची ही छोटीशी झलक. Tags: Abhidnya … Read more

रसिक सुनील करतेय या व्यक्तीला डेट?

झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील अभिनेत्री रसिका सुनील सध्या तिच्या आयुष्यातील एक उत्तम दिवस अनुभवत आहे. रसिकाने अलीकडेच तिचा सर्वात चांगला मित्र आदित्य बिलागी सोबतचा एक फोटो पोस्ट केला ज्यामुळे तिचे चाहते उत्सुक आणि थोडे आश्चर्यचकित देखील झाले आहेत. तिने ह्या फोटोला ‘Do Hajar Ek Kiss’ happy new year everyone. २०२० ने … Read more

अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनानंतर अगबाई सासूबाई मालिकेत अभिनेते मोहन जोशी यांची एंट्री

झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गबाई सासुबाई’ ह्या मालिकेत आता एक फेमस मराठी कलाकाराची एन्ट्री होणार आहे. नुकताच झी मराठीने त्यांच्या एन्ट्रीचा प्रोमो देखील रिलीज केला आहे. मंडळी, फक्त आवाजावरूनच तुम्ही ह्या अभिनेत्याला ओळखले असेल कारण हे मराठीमधील अत्यंत लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांच नाव आहे मोहन जोशी. मोहन जोशी हे अग्गबाई सासुबाई मालिकेत सोहमचे आजोबा दत्तात्रय बांडोपंत … Read more