या सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा झाला आहे ब्रेकअप
सेलिब्रिटींचे ब्रेकअप त्यांच्या चाहत्यांना नेहमीच धक्का देणारे असतात. सेलिब्रिटींच जीवन चाहत्यांना नेहमीच आकर्षित करणारं असतं आणि जेव्हा त्यांच्या ब्रेकअप बद्दल कळते तेव्हा चाहते निराश होतात. पाहूया कोणकोणत्या मराठी कलाकारांचे ब्रेकअप झाले आहेत. सुयश टिळक आणि अक्षया देवधर शुभमंगल ऑनलाइन मालिकेतील अभिनेता सुयश टिळक आणि तुझ्यात जीव रंगला अभिनेत्री अक्षया देवधर टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चित जोडप्यांमधील … Read more