Pahile Na Mi Tula Serial Cast, Start Date, Story, Actors Real Name

Pahile Na Mi Tula Serial Cast, Start Date, Story, Actors Real Name Serial Name Pahile Na Mi Tula Channel Zee Marathi Start Date 1st March 2021 Time Mon-Sat 7:00pm Star Cast Real Name Shashank Ketkar Samar Aashay Kulkarni Aniket Tanvi Mundle Manasi Priyanka Tendolkar Megha Varsha Dandale Usha Mavshi Iravati Lagoo Nirmala Desai Manjusha Khetri … Read more

अभिनेता शशांक केतकर दिसणार नवीन भूमिकेत

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘हे मन बावरे’ ह्या मालिकेनंतर अभिनेता शशांक केतकर एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘पहिले न मी तुला’ ह्या मालिकेत अभिनेता शशांक केतकर झळकणार आहे. ह्या मालिकेत शशांक केतकर सोबत माझा होशील ना ह्या मालिकेतील डॉक्टर सुयश म्हणजेच अभिनेता आशय कुलकर्णी देखील दिसणार आहे. याशिवाय … Read more

मराठी सिनेसृष्टीतील या सुप्रसिद्ध जोडप्यांचे वयातील अंतर पाहून तुम्ही पण थक्क व्हाल

अनेक सेलिब्रेटी जोडप्यांमधील वयाचे अंतर हे खुप आहे, परंतु त्यांनी हे सिद्ध केले आहे की वयामधील अंतर ही केवळ एक संख्या आहे. निवेदिता जोशी ते अशोक सराफ, महेश मांजरेकर ते मेघा मांजरेकर अशी या मराठी सेलिब्रिटींची यादी आहे. ज्यांच्या वयातील अंतर खुप आहे आणि तरीही त्यांनी हे सिद्ध केले आहे की वयातील अंतरपेक्षा प्रेम हे … Read more

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या साखरपुड्याचे पहा काही खास फोटो

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अभिज्ञा भावे, सई लोकुर, मानसी नाईक, सिद्धार्थ मिताली बरोबरच आता सोनाली कुलकर्णी देखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा साखरपुडा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबई मध्ये झाला होता. ही बातमी तिने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या चाहत्यांना दिली होती. त्यावर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा … Read more

सई आणि आदित्य यांच्या लग्नातील पहा काही खास फोटो

माझा होशील ना ही मालिका अगदी रंजकदार वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत सई आणि सुयश यांच लग्न होणार असल्याच दिसून येत आहे. परंतु सईला हे लग्न मान्य नाही. तिला आदित्य सोबत लग्न करायच आहे. तेव्हा आत्ता सई आदित्यशी लग्न करण्यासाठी खूप खटाटोप करत आहे. आणि शेवटी टी यामध्ये यशस्वी देखील होणार आहे. तर आज … Read more

स्वानंदी बेर्डे आणि प्रेम मोदी खरंच प्रेमात? प्रिया बेर्डे यांचा खुलासा

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवगंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे हिची सोशल मीडियावरील एका फोटोमुळे चांगलीच चर्चा झाली होती. या फोटोमधील कॅप्शनमुळे स्वानंदीला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु स्वानंदीची आई म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी या सगळ्यावर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की … Read more

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील मोमो बद्दल बरंच काही

Mira Jagannath Biography, Wiki, Birthday, Age, Boyfriend, Family, Qualification, Movies, Serials झी मराठी वाहिनी वरील येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील मोमोची भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तर आज आपण जाणून घेऊयात येऊ कशी तशी नांदायला मधील मोमो म्हणजेचअभिनेत्री मीरा जगन्नाथ बद्दल. मीरा जगन्नाथ हीच … Read more

विराजस आणि शिवानी रिलेशनशिप असल्याच्या चर्चा

आत्ताच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर विवाह बंधनात अडकले. त्यांच्या लग्नात मराठी कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत हजेरी लावली होती. सिद्धार्थ आणि मिताली नंतर सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी जोडी ठरली ती म्हणजे शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांची. सध्या शिवानी रांगोळे स्टार प्रवाह वरील सांग तू आहेस का मालिकेत मुख्य भूमिका साकारत … Read more

अस्ताद काळे याच्या पहिल्या गर्लफ्रेंडचे या कारणामुळे झाले होते निधन

अभिनेता अस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असून त्यांच्या केळवणाचे फोटोही सोशल मीडियावरुन समोर आले आहेत. मराठी बिग बॉस मधून त्यांची लवस्टोरी जगासमोर आली आणि त्या दोघांनीही प्रेमाची कबुली दिली. पण तुम्हाला महित आहे का, अस्तादचे स्वप्नालीच्या आधी एका मुलीवर जिवापाड प्रेम प्रेम होते पण तिचे काही वर्षापूर्वी निधन झाले. … Read more

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिला पुत्ररत्न प्राप्ती

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने सोशल मीडियावर आई झाल्याची गुड न्यूज सर्वांसमोर शेअर केली आहे. ‘मला सांगण्यात खूप आनंद होत आहे की २८ जानेवारीच्या सकाळी आम्हाला मुलगा झाला. मी आणि बाळ दोघेही निरोगी आहोत. तुम्ही सर्वांनी या दिवसात दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून आभार’ अशी पोस्ट धनश्रीने केली आहे. अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने पोस्ट करताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा … Read more