बिग बॉस फेम शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्या नात्यात दुरावा?

बिग बॉस फेम शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल. बिग बॉसच्या घरात आपण त्यांची प्रेमकहाणी पाहिलीच. परंतु बिग बॉस संपल्यानंतर देखील हे जोडप नेहमी एकत्र आपल्याला पाहायला मिळाल. दोघे नेहमी एकमेकांना सर्प्राइज द्यायचे. परंतु काही दिवसांपासून शिव आणि वीणा यांनी एकही फोटो एकमेकांसोबत पोस्ट केला नाही. त्यामुळे त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा … Read more

हे मन बावरे मालिकेतील कलाकारांनी निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा केला आरोप

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने हे मन बावरे मालिकेचे निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. चॅनलकडून पैसे मिळून देखील निर्माते मंदार देवस्थळी यांनी कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे पैसे थकवले आहेत असा गंभीर आरोप अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने केला आहे. काही दिवसांपूर्वीच हे मन बावरे या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला परंतु आत्तापर्यंत या कलाकारांचे पैसे … Read more

अभिनेता शशांक केतकर आणि पत्नी प्रियंका यांना पुत्ररत्न प्राप्ती

अभिनेता शशांक केतकर याने खूप साऱ्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामुळे तो खूपच लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी शशांकने आपली पत्नी प्रियंका सोबत एक फोटो सोशल मीडिया वर पोस्ट केला होता. यामध्ये पत्नी प्रियंका pregnant असल्याचे दिसत होते. आपण लवकरच आईबाबा होणार असल्याचे त्याने या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले होते. चाहत्यांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव … Read more

रात्रीस खेळ चाले मालिकेसाठी अपूर्वाने सोडली तुझ माझ जमतय मालिका?

झी युवा वाहिनीवरील तुझ माझ जमतय ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. परंतु या मालिकेत आपल्याला काही बदल पाहायला मिळतील. या मालिकेत पम्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने मालिका सोडल्याची बातमी समोर आली आहे. आत्ता या पम्मीची भूमिका देवमाणूस फेम अभिनेत्री प्रतीक्षा जाधव साकारणार असल्याचे … Read more

फंड्री चित्रपटातील शालू दिसतेय आत्ता खूपच सुंदर

२०१४ साली प्रदर्शित झालेला फंड्री हा चित्रपट खूपच गाजला होता. या चित्रपटातील शालू आणि जब्याने सर्वत्र धुमाकूळ गाजवला होता. या चित्रपटाला खूप सारे पुरस्कार देखील मिळाले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने शालूची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. तिचा या चित्रपटात एकही संवाद नव्हता तरी देखील नजरेतून संवाद साधत तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली. परंतु आत्ता … Read more

येऊ कशी तशी मी नांदायला फेम शाल्व कींजवडेकर याची रीयल लाइफ गर्लफ्रेंड दिसते खूपच सुंदर

झी मराठी वाहिनीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेने अगदी काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे. या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व कींजवडेकर सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. शाल्व जसा ऑनस्क्रीन रोमॅंटिक आहे तसंच ऑफ स्क्रीन देखील तो खूपच रोमॅंटिक आहे. नुकतेच त्याने आपल्या सोशल मीडिया वर त्याच्या गर्लफ्रेंड सोबत फोटो पोस्ट केला … Read more

अस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील कोर्ट मॅरेज पद्धतीने विवाह बंधनात अडकले

बिग बॉस मराठी सीजन 1 फेम अभिनेता अस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांनी आज व्हॅलेंटाईन्स डे दिवशी कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केले आहे. अस्ताद आणि स्वप्नाली यांच लग्न खूप सध्या पद्धतीने पार पडल. आत्ता त्यांनी कोर्ट मॅरेज केल आहे परंतु नंतर ते आपल्या नातेवाईक आणि मित्र मंडळींसाठी छोटासा कार्यक्रम ठेवणार आहेत. अस्ताद आणि स्वप्नाली … Read more

लग्नानंतर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिची पहिली मकर संक्रांत आणि हळदी कुंकू

मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने नुकतचं तिचं लग्नानंतर पहिली मकरसंक्रांत आणि हळदी कुंकू तिच्या नवऱ्यासोबत म्हणजेच तेजस देसाई सोबत साजरं केलं. या शुभप्रसंगी शर्मिष्ठा राऊत खूप आनंदी आणि उत्साही होती. ती काळ्या रंगाच्या साडीत आणि हलव्याच्या दगिन्यांमद्धे खुप उठून दिसत होती. तसेच बिग बॉस मराठी सीजन १ ची विजेती … Read more

अभिनेत्री रुचा आपटे आणि अभिनेता क्षितिज दाते यांनी शेयर केला साखरपुड्याचा खास फोटो

सध्या मराठी कलाविश्वात आपण पाहत आहोत की कोणी लग्न बंधनात अडकत आहे, कोणी साखरपुडा करत आहे तर कोणी आपल्या नात्याची कबुली देत आहेत. लॉकडाऊनमुळे बऱ्याच मराठी कलाकारांनी आपले लग्न पुढे ढकलले होते. त्यामुळे ह्या वर्षी बरेच मराठी कलाकार विवाह बंधनात अडकले आहेत तर काहीजण अजून लग्नबंधनात अडकणार आहेत. आत्ता असेच एका मराठी सेलेब्रिटी जोडप्याने आपल्या … Read more

अभिनेत्री नेहा खान हीची देवमाणूस या मालिकेत एंट्री

देवमाणूस या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला या मालिकेतील डॉक्टर त्याच्या रस्त्यात जो पण आडवा येईल त्याला संपवत असतो. नुकतंच या मालिकेत मंजुळाला मारण्यामागे सुद्धा डॉक्टरचाच हात आहे अस सरू आजी सर्वांना सांगत आहे. पोलिसांना देखील डॉक्टर वर संशय येतो परंतु ही वेळ देखील तो कशी मारून नेतो हे आपल्याला येत्या पुढच्या भागात कळेलच. परंतु आत्ता या … Read more