लागीरं झालं जी ह्या मालिकेतील निलम काकीचा बोल्ड अंदाज

झी मराठी वाहिनी वरील ‘पाहिले न मी तुला’ ह्या मालिकेतील एका अभिनेत्रीची सोशल मीडियावर खुपच चर्चा होतेय . ती अभिनेत्री म्हणजे मंजुषा खेत्री. ह्या अभिनेत्रीला आपण ह्या आधी ‘लागीर झालं जी’ ह्या मालिकेत शितलीच्या निलम काकीच्या भुमिकेत पहिलं होत. हयात ती खुपच साधी दाखवण्यात आली होती . परंतु आताच्या तिच्या मॉडर्न लुक मुळे चाहत्यांमद्धे चर्चा … Read more

अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचा मराठमोळा साज

बिग बॉस मराठी सीजन १ पासुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्मिता गोंदकर ही तिच्या बोल्ड फोटोशूट मुळे सोशल मीडिया मद्धे खुप चर्चेत असते . पण आता स्मिताचा नववारी साडीतला मराठमोळा साज असलेला लुक पाहायला मिळाला आहे . नुकताचं स्मिता गोंदकर ने तिच्या इनस्टाग्राम पेज वर हिरव्या रंगाच्या साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात ती घोडेस्वारी … Read more

तन्वीचे खणाच्या साडीवरील फोटो होत आहेत वायरल . . चाहते घायाळ

झी मराठी वाहिनी वरील ‘पाहिले न मी तुला’ ह्या मालिकेतील मनु म्हणजेच तन्वी मुंडले हिने अल्पावधीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत . तिने तिच्या निरागस , सोज्वळ , प्रेमळ अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ पाडलेली दिसून येते . सध्या तन्वीचे खणाच्या साडीवरचे फोटोस सोशल मीडिया वर खुपच वायरल होत आहेत . ह्या लुक मद्धे ती खुपच सुंदर दिसत … Read more

अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या निधनानंतर सुन प्रिया मराठे हीची भावनिक पोस्ट

मराठी चित्रपट, रंगभूमी आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक श्रीकांत मोघे यांचे ६ मार्च रोजी निधन झाले . त्यांच्या निधनानंतर त्यांच्या सुनेने म्हणजेच अभिनेत्री प्रिया मराठे हिने त्यांच्या आठवणींना उजाळा देत इनस्टाग्राम पेज वर एक भावनिक पोस्ट शेअर केली . ती अभिनेते श्रीकांत मोघे यांचे काही फोटो शेअर करत म्हणाली … Read more

अभिनेता संग्राम समेळ पुन्हा एकदा अडकला विवाहबंधनात

प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळ याचा नुकताचं विवाहसोहळा पार पडला आहे. संग्रामचा विवाह डान्सर तसेच कोरिओग्राफर श्रद्धा फाटक हिच्यासोबत पार पडला आहे . अगदी जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या हजेरीत हा विवाहसोहळा पार पडला. संग्राम आणि श्रद्धा दोघेही त्यांच्या लग्नात अगदी सुंदर दिसत होते. संग्राम चा हा दुसरा विवाह असुन त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव पल्लवी पाटील … Read more

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचा सीजन २ येणारं का?

झी मराठी वाहिनी वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ह्या मालिकेने ७ मार्च रोजी म्हणजेच महिला दिनाच्या दिवशी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आपण पाहिलं शेवटच्या भागात गुरुनाथ सुभेदार च्या आयुष्यातील तीन बायका  म्हणजेच राधिका, शनाया आणि माया एकत्र येऊन गुरुनाथला चांगलाच धडा शिकवला तसेच त्याचा खोटेपणा सर्वांसमोर आणला . गुरुनाथने असा विचार केला की ह्या बायकांनी मिळून माझं … Read more

अग्गंबाई सासुबाई मालिकेतील बबड्या म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्की मालिकेच्या प्रवासाबद्दल झाला व्यक्त

झी मराठी वाहिनी वरील लोकप्रिय मालिका ‘अग्गंबाई सासुबाई’ प्रेक्षकांचा निरोप घेत असुन त्याजागी ‘अग्गंबाई सुनबाई’ हे मालिकेच दुसरं पर्व नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . मालिकेतील सोहम म्हणजेच सर्वांचा लाडका बबड्या त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामनात,घराघरात पोहोचला. बबडयाची भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष पत्की ह्याने त्याच्या इनस्टाग्राम पेज वरून त्याच्या मनात असलेल्या मालिकेविषयी तसेच त्याच्या मालिकेतील संपूर्ण … Read more

अभिनेत्री उमा पेंढारकर बद्दल बरचं काही

झी मराठी वाहिनी वरील ‘अग्गंबाई सासुबाई’ ह्या मालिकेचा दुसरा भाग लवकरच म्हणजे 15 मार्च पासुन रात्री 8.30 वाजता ‘अग्गबाई सुनबाई’ ह्या नावाने सुरू होत आहे. पण हयात काही पात्र बदलण्यात आलेली आहेत ती म्हणजे शुभ्रा आणि सोहम यांची , अग्गंबाई सुनबाई ह्या मालिकेत तेजश्री प्रधान म्हणजेच शुभ्राचं पात्र साकारणार आहे अभिनेत्री उमा पेंढारकर तर आशुतोष … Read more

लागिरं झालं जी फेम शिवानी बावकरचे नवीन अल्बम सॉन्ग

झी मराठी वरील लागीरं झालं जी ह्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर पुन्हा एकदा सोशल मीडिया वर खूप चर्चेत आली आहे आणि त्याचं कारण म्हणजे तीचं आलेल नवीन अल्बम सॉन्ग ‘लग्नाची पिपाणी’. ह्या गाण्यात तिचा एक वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे. आत्तापर्यंत शिवानीची जे अल्बम सॉन्ग आले त्यात आपल्याला तीची आणि … Read more

तुमचे आवडते हे मराठी कलाकार बनले आईबाबा

२०२१ मध्ये अनेक मराठी कलाकारांनी गोड बातमी दिली. कोणी लग्नबंधनात अडकल तर कोणी आईबाबा बनले. २०२१ मध्ये काही मराठी कलाकारांच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन झाले आहे. तर आज आपण पाहणार आहोत की कोणकोणते मराठी कलाकार २०२१ मध्ये आईबाबा बनले आहेत. अंकुर वाढवे चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवे याला १४ जानेवारी रोजी कन्यारत्न … Read more