कलर्स मराठी वाहिनीवर येतेय ही नवी मालिका ‘बायको अशी हव्वी’

कलर्स मराठी वाहिनीवर नुकताचं एक प्रोमो प्रदर्शित झालेला दिसून येतोय . त्यातुन असं दिसून येतय कि कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संसारासाठी कष्ट करताना चेहरा कायम हसरा ठेवणारी . . . . ‘बायको अशी हव्वी’ ही नवीन गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहे. ‘बायको अशी हवी’ असं मालिकेच नाव असुन … Read more

अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी हिचा साखरपुडा संपन्न . . . .

१९ मार्च २०२१ रोजी अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी हिचा साखरपुडा संपन्न झाला असुन तिने २१ मार्चला साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला.  वेदांगीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अभिषेक तिळगुळकर असे आहे. वेदांगी कुलकर्णी हिने झी युवा वरील ‘सुर राहु दे’ या मालिकेत काम केले होते. तसेच तिने प्रायोगिक आणि व्यावसायिक … Read more

असा होणार देवमाणूस मालिकेचा शेवट

देवमाणूस या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केल होत. परंतु ही मालिका आत्ता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील आत्ता या मालिकेचा शेवट कसा होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आत्ता पर्यन्त डॉक्टर अजितकुमार देव याने आपल्या स्वार्थापोटी अनेकांचा जीव घेतला. या सर्वांमध्ये डिंपल … Read more

मराठी कलाकारांच्या मांदियाळीत रंगला झी मराठी अवॉर्ड २०२०-२१

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अॅवॉर्ड्स’. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगला. यंदा माझा होशील ना, येऊ … Read more

हे मराठी कलाकार चालवत आहेत आईचा वारसा . . . .

आपल्या मराठी मनोरंजन विश्वात अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांच्या आईचा या मराठी इंडस्ट्री मद्धे खूप मोलाचा वाटा आहे . आणि त्यांचा वारसा घेऊन ही कलाकार मंडळी पुढे जात आहेत .       चला तर  मग आज जाणून घेऊयात अश्या कलाकारांविषयी जे आपल्या आईच्या पाऊलावर पाऊल टाकून मराठी इंडस्ट्री मद्धे प्रेक्षकांच्या मनात एक स्वतःच स्थान निर्माण … Read more

उमेश कामत आणि प्रिया बापट यांना करोनाची लागण..

मराठी इंडस्ट्री मधील सर्वांची आवडती, लाडकी जोडी म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट या दोघांनीही नुकतेच सोशल मीडिया वर आपण करोना positive असल्याची बातमी शेअर केली आहे. प्रिया आणि उमेश यांचे  ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकासाठी विविध ठिकाणी दौरे चालू होते याच दरम्यान त्यांना करोनाची लागण झाली असावी अशी शक्यता नाकारता … Read more

अभिनेत्री रिंकु राजगुरु झळकणार या नवीन मराठी चित्रपटात

‘सैराट’ ह्या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु आता ‘आठवा रंग प्रेमाचा’ घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या मराठी चित्रपटाच्या नावाची नुकतीचं घोषणा झाली आहे . आदिनाथ पिक्चर्स , राकेश राऊत प्रॉडक्शन आणि टॉप अॅंगल प्रॉडक्शनने आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. एए फिल्म्स हा चित्रपट वितरत करणार … Read more

पाठक बाईंचा बोल्ड अंदाज पाहून चाहते झाले थक्क . . . .

झी मराठी वाहिनी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ह्या मालिकेतून पाठक बाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर प्रेक्षकांच्या घराघरात , मनामनात पोहोचली . तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. अक्षया ही सोशल मीडिया वर नेहमीच अॅक्टिव असते . ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच नवनवीन फोटोस अपलोड करत असते . आणि आता ती काही दिवसांपासून तिच्या इनस्टाग्राम पेज … Read more

शिव वीणाच्या ब्रेकअप चर्चेवर शिवने केला खुलासा . . . .

मराठी बिगबॉस सीजन २ मद्धे शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप यांच प्रेम फुललं , यांनी याच शो मद्धे दोघांनी एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुलीही दिली. मध्यंतरी बिग बॉस सीजन २ चा विजेता शिव ठाकरे  आणि अभिनेत्री वीणा जगताप  यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा चांगल्याच रंगत होत्या. ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाले की काय असे प्रश्न अनेकांना … Read more

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ह्या मालिकेतील स्वीटूची आई ,नलू बद्दल बरचं काही . . .

 सध्या झी मराठी वाहिनी वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यातील स्वीटू आणि ओम सोबतच सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत . सर्वच कलाकार उत्तमरित्या आपापल्या भूमिका निभवत आहेत. पण आज आपण जाणून घेणार आहोत स्वीटू ची आई नलू, म्हणजेच अभिनेत्री दीप्ती केतकर बद्दल . अभिनेत्री दीप्ती केतकर … Read more