रात्रीस खेळ चाले ३ मालिकेतील कलाकारांची खरी नावे

 झी मराठी वाहिनी वरील रात्रीस खेळ चाले भाग १ भाग २ च्या  प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर रात्रीस खेळ चाले ३ देखील सुरू झाला आणि प्रेक्षकांनी या सीजन ला देखील प्रतिसाद द्यायला सुरवात केली आहे. या मालिकेमद्धे आपण माईंची नाईक वाडा वाचवण्यासाठीची धडपड पाहत आहोत . या सीजन मद्धे आपल्याला काही जुनेच कलाकार पाहायला मिळतायत तर काही नविन … Read more

अभिनेत्री वीणा जगतापने ‘आई माझी काळुबाई’ मालिकेतून घेतली एक्जिट

सोनी मराठी वाहिनी वरील ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. सुरवातीला या मालिकेतील मुख्य भुमिकेत असणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने निर्मात्यांसोबत झालेल्या वादामुळे ही मालिका सोडली होती. त्यानंतर आपण आर्याच्या भुमिकेत पहिले ते अभिनेत्री वीणा जगताप हिला. वीणाने देखील आर्याची भूमिका अगदी उत्तमरित्या साकारली होती. प्रेक्षकांना देखील तिचा अभिनय … Read more

अभि आणि अनघा बद्दल बरचं काही

स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सगळ्यांनाच आवडतेय. एका आईची गोष्ट सांगणारी ही मालिका आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. सर्व कलाकारांचा अभिनय देखील प्रेक्षकांना खुपच भावतोय. या मालिकेतील गौरी आणि यश ची जोडी तर सगळ्यांना आवडतेच पण आता अभि आणि अनघाची जोडी देखील प्रेक्षकांना आवडायला लागली … Read more

प्रेक्षकांना भावते माऊ आणि सिद्धांतची जोडी

सध्या स्टार प्रवाह वरील सगळ्यांच मालिका खुपच सुपरहिट ठरत आहे. पण त्यात प्रेक्षक ‘मुलगी झाली हो’ या मालिकेला जास्त प्रतिसाद देताना दिसून येतय. सध्या ही मालिका trp च्या यादीत अव्वल स्थानावर आहे . मालिकेत चाललेल्या सध्याच्या ट्रॅकमुळे या  मालिकेला प्रेक्षकांची खुपच पसंती मिळत आहे. या मालिकेला सध्या जरा भावनिक वळण मिळाले आहे. अखेर विलासने माऊचा … Read more

अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या आईचे दुख:द निधन

मराठी चित्रपट,नाटक,मालिका यांमधील दिग्गज कलाकार असलेले अभिनेते गिरीश ओक हे आपल्याला आता ‘अग्गबाई सुनबाई’ या मालिकेत अभिजीत राजेंची भूमिका साकारताना दिसत आहेत. त्यांच्या आईचे नुकतेच निधन झाले ही बातमी त्यांनी स्वतः त्यांच्या फेसबूक पेजवर शेअर करत सांगितली.. दुसऱ्या कोणाचंतरी सांत्वन करण्यासाठी लिहिलेली कविता आज माझं सांत्वन करायला धावून आली , असं त्यांनी पोस्ट मद्धे लिहिलं … Read more

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेत भावनिक वळण

अखेर विलास करणार माऊचा मुलगी म्हणून स्वीकार   मराठी मनोरंजन विश्वातील नंबर वन मालिका ‘मुलगी झाली हो’ मध्ये अत्यंत भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. जिने या जगात पाऊल ठेवण्या आधीपासून फक्त आणि फक्त तिरस्कार सहन केला त्या माऊला आता मुलगी म्हणून घरात हक्काचं स्थान मिळणार आहे. खरतर दुसरीही मुलगी झाली म्हणून माऊला मुलगी म्हणून तिच्या वडिलांनी कधी … Read more

जाणून घेऊया मराठी कला विश्वातील भावंडांबद्दल

सेलिब्रिटींच्या पर्सनल लाइफ बद्दल त्यांच्या फॅमिली बद्दल, जाणून घेणं चाहत्यांना खुप आवडतं . त्यांच्या बद्दलची प्रत्तेक गोष्ट जाणून  घेण्यात चाहत्यांना रस असतो.  तर आज आपण जाणून घेणार आहोत आहोतं सेलिब्रिटी भावंडांबद्दल अभिनेत्री वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर मराठी इंडस्ट्री मधील सीनियर बहीणींची जोडी म्हणजे अभिनेत्री वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर . या दोघींनीही सिने इंडस्ट्री … Read more

अभिनेत्री पूर्णिमा डे ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेत झळकणार

लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले भाग ३’ नुकतीचं चालू झाली असुन या मालिकेला देखील प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता माधव अभ्यंकर उर्फ अण्णा नाईक आणि अपूर्वा नेमळेकर उर्फ शेवंता हे भाग ३ साठी तर तयारच आहेत आणि आता ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील सॉनिया म्हणजेच अभिनेत्री पूर्णिमा डे देखील या मालिकेत झळकणार आहे. पूर्णिमा … Read more

अभिनेता सिद्धार्थ खिरीड बद्दल बरच काही

स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘मुलगी झाली हो ‘ ही मालिका’ प्रेक्षकांच्या खुप पसंतीस उतरत आहे. या मालिकेबरोबरच प्रेक्षक या मालिकेतील सर्वच कलाकारांवर भरभरून प्रेम करतायत. ज्या प्रमाणे शौनक आणि माऊची जोडी प्रेक्षकांना आवडते तसेच आता माऊ आणि ACP सिद्धांत भोसलेची जोडी देखील प्रेक्षकांच्या मनात स्थान करत आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वीच त्याची एंट्री झाली आहे … Read more

रात्रीस खेळ चाले ३ मालिकेत लवकरच होणार शेवंताची एंट्री

२२ मार्च म्हणजे काल पासुन झी मराठी वाहिनी वर रात्रीस खेळ चाले भाग ३ सुरू झालेला आहे. प्रेक्षकांची आतुरता आता थांबली आहे. या मालिकेमधून अण्णा नाईक आपल्या भेटीला येणार असल्याच सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु अण्णा नाईक सोबत शेवंता देखील येणार का हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडिया वर काही … Read more