शुभमंगल ऑनलाइन मालिकेतील ऐश्वर्याचा नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता

कलर्स मराठी वरील ‘शुभमंगल ऑनलाइन’ ही मालिका प्रेक्षकांच लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेतील एक पात्र म्हणजे ऐश्वर्या . ऐश्वर्या म्हणजे शंतनू आणि शर्वरीच्या लवस्टोरी मद्धे आलेला अडथळा . पण हे अडथळ्याचं पात्र देखील प्रेक्षकांना खुप आवडत आहे.  ऐश्वर्या च खर नाव आहे समिधा गुरु. अभिनेत्री समिधा गुरूने सोनियाचा उंबरा या मालिकेतून टीव्ही मालिका क्षेत्रात … Read more

घरात हक्कांचं स्थान मिळाल्यानंतर आता माऊचं होणार बारसं

स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिका आता अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. माऊने आपलं संपूर्ण बालपण वडिलांच्या तिरस्कारामध्ये घालवलं. तिचं तोंड पहाणं हा देखिल अपशकून समजला जायचा. त्याच माऊचा लक्ष्मीच्या पावलांनी सन्मानाने गृहप्रवेश झाला आहे. माऊच्या वडिलांना आता खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला आहे आणि म्हणूनच माऊला लेकीचा सन्मान देऊन त्यांनी जुनाट विचारांना झुगारुन लावलं … Read more

या सुप्रसिद्ध मराठी कलाकारांनी सोडला अभिनय, पाहा आत्ता ते काय करतात!

टेलिव्हिजन वर विविध मराठी मालिकांमधून अनेक चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येतात ,त्यातील काही चेहऱ्यांना अल्पावधीतच प्रसिद्धी मिळते तर काही चेहरे काही काळाने अचानक गायब होतात.  तर जाणून घेऊया मराठी टेलिव्हिजनवर अल्पावधीत प्रसिद्धी मिळवलेल्या मात्र कालांतराने इंडस्ट्री पासुन दूर गेलेल्या कलाकारांविषयी संतोष जुवेकर  प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर याने अनेक मराठी चित्रपट , मालिका , नाटक यांमद्धे काम … Read more

गुरुनाथ झळकणार या नव्या मालिकेत

झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला गुरुनाथ म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकर आता आपल्याला सोनी मराठी वरील एका नव्या मालिकेमद्धे दिसणार आहे. यात अभिजीत आपल्याला नायक आणि खलनायक या भूमिकेत दिसणार नसून तो यात सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. हिंदी मधील क्राइम पेट्रोल ही मालिका खुप गाजली आणि अशीच मालिका आता सोनी मराठी … Read more

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१ विजेत्यांची नावे

स्टार प्रवाह वाहिनीवर नुकताच ‘स्टार प्रवाह अवॉर्ड २०२१’ अगदी उत्साहात , दिमाखात  संपन्न झाला. यात आपल्याला लोकप्रिय मालिका कोणती , लोकप्रिय कुटुंब कोणते , लोकप्रिय नायक नाईका कोणते , लोकप्रिय जोडी कोणती ही सर्वच समजले . आणि प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या जोड्यांचे डान्स performance देखील पाहायला मिळाले. तर आज आपण जाणून घेणार आहोत कोणकोणत्या कलाकाराला कोणते … Read more

‘जीव झाला येडापीसा’ ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेला , या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांनी  भरभरून प्रेम दिल. या मालिकेच्या नावाप्रमाणेच मालिकेने प्रेक्षकांना वेडे पीसे करून टाकले . शिवा आणि सिद्धीच्या जोडीवर  देखील प्रेक्षकांनी  खुपच प्रेम केले . १ एप्रिल २०१९ ला सुरू झालेली ही मालिका आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे या मालिकेने ५३५ भागांचा टप्पा पार केला … Read more

रात्रीस खेल चाले मालिकेतील कावेरी बद्दल बरंच काही

झी मराठी वाहिनी वरील ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेत काही नविन व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहे. या नविन व्यक्तिरेखेतलं एक नाव म्हणजे अभिरामची बायको. रात्रीस खेळ चाले या दोन्ही पर्वतील अभिरामची पत्नी देविका सर्वांनाच ठाऊक होती. पण आता या सीजनमद्धे अभिरामची पत्नी कावेरी दाखवण्यात आली आहे. कावेरी नक्की आहे तरी कोण असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय … Read more

अभिनेत्री सायली संजीव हिच्या पायाला दुखापत

कलर्स  मराठी वाहिनीवरील ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेतील अभिनेत्री सायली संजीव हिचा पाय फ्रॅक्चर होऊन ती घरी आराम करत असल्याची बातमी कळाली आहे. सायलीने याबाबतची कोणतीच माहिती सोशल मीडियावर दिली नव्हती परंतु सायलीची जवळची मैत्रीण हृता दुर्गुळेने ही बातमी सोशल मीडियाद्वारे सांगितली. हृता तिला तिच्या घरी भेटायला गेली असता सायलीचा फोटो काढून सोशल मीडिया वर शेअर … Read more

पाहा अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिचे बेबी बंप फोटोशूट, लवकरच आई होणार

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने नुकतीच सोशल मीडिया वर एक पोस्ट शेअर केली ज्यात ती pregnant असल्याची न्यूज तिने चाहत्यांना दिली आहे. उर्मिलाने पोस्ट शेअर करत we are pregnant आणि हे एप्रिल फूल नाही असं कॅप्शन दिल आहे. तिच्या ह्या पोस्ट वर चाहत्यांनसोबतच सेलेब्रिटींनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. उर्मिला निंबाळकर ही अभिनेत्री सोबतच एक फॅशन डिजायनर … Read more

अभिनेता साईंकित कामत म्हणजेच अभिराम बद्दल बरचं काही

झी मराठी वाहिनी वरील रात्रीस खेळ चाले भाग ३ ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यातील सर्वच कलाकार प्रेक्षकांना आवडत आहेत. सगळ्यांचा अभिनय अगदीच कमालीचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अभिराम म्हणजेच साईंकित कामत बद्दल . साईंकितचा जन्म ७ ऑगस्ट १९९५ ला झाला असुन तो मुळचा गोव्याचा आहे. त्याच शालेय शिक्षण हे Pragati … Read more