अभिनेत्री रुचिता जाधव विवाह बंधनात अडकली.

लव्ह लग्न लोचा फेम अभिनेत्री रुचिता जाधव हिचा ३ मे रोजी विवाह सोहळा पार पडला. अभिनेत्री रुचिताच लग्न बिझनेस मॅन आनंद माने यांच्यासोबत झाले आहे. संचारबंदी मुळे यांचा विवाह जवळचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलाय. पाहुयात रुचित आणि आनंदच्या लग्नाचे काही खास क्षण .   A to Z मराठी कडून रुचिता आणि आनंदचे खुप … Read more

आई कुठे काय करते मालिकेतील यशची पत्नी आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या खुप पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील यशचं पात्र साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुखने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. अरूंधतीच्या पाठीशी नेहमी सावलीसारखा उभा असणारा यश घराघरात पोहोचला आहे. मात्र फार कमी जणांना माहित आहे की यश म्हणजेच अभिषेक देशमुख खऱ्या आयुष्यात विवाहित असुन … Read more

मुलगी झाली हो फेम किरण माने यांना करोनाची लागण

महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे मालिका , चित्रपट यांच्या शुटींगसाठी बंदी आहे . आणि याचमुळे मालिकेंच शुटींग थांबू नये म्हणून निर्मात्यांनी मालिकेंचे सेट महाराष्ट्राबाहेर उभारले आहे. यातच स्टार प्रवाह वाहिनी वरील मुलगी झाली हो या मालिकेच्या शुटींगला गुजरातमध्ये सुरवात झाली होती. आणि शुटींगच्या दरम्यान मुख्य भूमिका साकारणारे विलास पाटील म्हणजेच अभिनेते किरण … Read more

अभिनेत्री रुचिता जाधव लवकरच विवाह बंधनात अडकणार

लव लग्न लोचा फेम अभिनेत्री रुचिता जाधव ही ३ मे रोजी businessman आनंद माने सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. आता लग्नाआधीच्या सर्व विधींना सुरवात झाली आहे. गुरुवारी म्हणजे काल  अभिनेत्री रुचिता जाधव हिने तिच्या घरी पार पडलेल्या ग्रहमुख पुजा चे काही फोटो शेअर केले. या पारंपरिक विधीव्यतिरिक्त , तिने तिच्या बॅचलर गेट-टुगेदरची झलक देखील दाखवली. त्याचसोबत … Read more

अभिनेता अस्ताद काळे सरकारवर भडकला

सध्या सोशल मीडियावर अस्ताद काळेची पोस्ट खुपच वायरल होतेय. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असुन लसींसोबतच ऑक्सिजन ,व्हेंटिलेटर अशा अनेक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे . सर्वचजण राजकारणी आणि सरकारवर टीका करताना दिसत आहेत . दरम्यान मराठी अभिनेता अस्ताद काळे याने देखील सरकार आणि राजकारण्यांवर निशाणा साधला आहे. … Read more

अभिनेत्री राजेश्वरी खरात हीला करोनाची लागण

फॅंड्री या चित्रपटानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या पसंतीस उतरलेली शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात हिला करोनाची लागण झाली आहे. तिने सोशल मीडिया वर कोविड टेस्ट करत असतानाचा विडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. त्या विडिओला कॅप्शन देत ती म्हणाली मित्रांनो , नुकताच माझा कोविड १९ चा रिजल्ट हा positive आला आहे. तरी जे कोणी माझ्या संपर्कात … Read more

अभिनेत्री रूपाली झंकार आणि विजय आंदळकर यांचा साखरपुडा संपन्न

झी मराठी वाहिनी वरील ‘लग्नाची वाइफ वेड्डिंग ची बायकू’ या मालिकेने प्रेक्षकांच खुप मनोरंजन केले होते.ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.   या मालिकेतील मदन , काजोल आणि मारिया हे तीन पात्र चांगलेच गाजले होते. याच मालिकेतील मदन म्हणजेच अभिनेता विजय आंदळकर आणि काजोल म्हणजेच अभिनेत्री रूपाली झंकार यांचा नुकताच साखरपुडा संपन्न झालाय . … Read more

झी मराठी वाहिणीवरील या मालिकांच शूटिंग या राज्यात होणार

सध्याच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात मालिकेंच शुटींग करणं शक्य नाही त्यामुळेच झी मराठी वरील मालिकांच शुटींग देखील दुसऱ्या राज्यात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर या व्हिडिओ द्वारे आपण पाहणार आहोत झी मराठी वाहिनी वरील मालिकेंच नविन शुटींग लोकेशन.  ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या  मालिकेच शुटींग गुजरात मधील दमन येथे होणार आहे. अग्गंबाई सुनबाई आणि पहिले … Read more

फुलाला सुगंध मातीचा मालिकेची या राज्यात शूटिंग सुरू

करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्रात lockdown करण्यात आले आहे. आणि त्यामुळे  स्टार प्रवाह वरील मालिकांच शुटींग बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व कलाकार आपआपल्या घरी आराम करत आहेत. परंतु फुलाला सुगंध मातीचा या मलिकेची टीम प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. या मालिकेच शुटींग पुन्हा नव्या जोमत सुरू झालय. महाराष्ट्रात कडक lockdown असल्यामुळे या … Read more

शुभमंगल ऑनलाइन ही मालिका या लवकरच होणार बंद

कलर्स मराठी वरील जीव झाला येडापिसा , चंद्र आहे साक्षीला या मालिका बंद झाल्या आणि आता त्याच्या पाठोपाठ शुभमंगल ऑनलाइन ही मालिका देखील बंद होणार असल्याच कळाले आहे. या मालिकेंचा trp कमी असल्यामुळे या मालिका बंद झाल्या आहेत. स्टार प्रवाह आणि झी मराठीच्या तुलनेत कलर्स मराठी हा चॅनल खुपच मागे पडल्याचा दिसून येतोय. शुभमंगल ऑनलाइन … Read more