चंद्र आहे साक्षीला मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे . आणि त्याच्या पाठोपाठ अजुन एका मालिकेने देखील प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ती मालिका म्हणजे ‘चंद्र आहे साक्षीला’ . या मालिकेत अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री ऋतुजा बागवे , अभिनेता अस्ताद काळे यांसारखे दिग्गज कलाकार झळकत असुन सुद्धा ही मालिका बंद करण्याची … Read more

या मराठी मालिकांच शूटिंग होणार दुसऱ्या राज्यात

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोविडच्या वाढत्या प्रभावामुळे राज्य सरकारने ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लादले आहेत. आणि या कारणांमुळे टीव्ही मालिका आणि चित्रपटांच शूट थांबवण्यात आले आहेत . ‘सुख म्हणजे नक्की काय असत आणि ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेचे निर्माते आदिनात कोठारे यांनी सध्याचे मालिकेचे चाललेले शूटचे लोकेशन दुसऱ्या राज्यात हलविण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सकाळी … Read more

तमिळ अभिनेते विवेक काळाच्या पडद्याआड

तमिळ अभिनेते विवेक यांचं वयाच्या ५९ व्या वर्षी चेन्नईमद्धे निधन झालं . १६ एप्रिलला हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करून ICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. आणि आज सकाळी ४ वाजुन ४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास सोडला. विवेक यांनी १५ एप्रिलला करोनो लसीसा पहिला डोस हा सरकारी रुग्णालयात घेतला होता. करोनाची … Read more

मालविका आणि रॉकी बद्दल बरच काही

झी मराठी वाहिनी वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांना आवडतायत . पण एका पात्राचा मात्र प्रेक्षकांना फार राग येतोय . पैशांचा माज असणारी ,घमेंडी, सतत इतरांचा अपमान करणारी अशी मालविका दाखवण्यात आली आहे . तर दुसरीकडे ओम आणि स्वीटूच्या प्रेमाची गाडी पुढे न्यायला … Read more

अभिनेता किरण माने याची ही पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील विलास पाटील म्हणजेच अभिनेता किरण माने याची फेसबुक पोस्ट खुपच चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये किरणने मराठी कलाविश्वातील एका विशिष्ट गटावर निशाणा साधला आहे . या पोस्ट मधुन त्याने मराठी मनोरंजनविश्वात करिअर करणाऱ्यांना त्याने सल्लाही दिला आहे. त्याने अस म्हंटल आहे की ‘या क्षेत्रात लाइफलॉंग करिअर करू … Read more

अभिनेता माधव देवचके याने बिग बॉस मराठी ३ विषयी दिली महत्वपूर्ण माहिती

बिग बॉस मराठी सीजन १ आणि सीजन २ चांगलाच गाजला होता आणि आता प्रेक्षक वाट पाहतायत ते बिग बॉस मराठी सीजन ३ च्या येण्याची. बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या प्रत्तेक स्पर्धकाने आपल्या अनोख्या खेळाणे रंगत वाढवली होती. पण करोनाच्या संकटामुळे २ वर्ष झाली तरी अजुन मराठी बिग बॉसचे तिसरे पर्व  प्रेक्षकांच्या भेटीस आले नाही. बिग … Read more

सांग तु आहेस का मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

स्टार प्रवाहवर सिद्धार्थ चांदेकरची ‘सांग तु आहेस का’  ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ही मालिका सुरू झाली ती ७ डिसेंबरपासुन. हळुहळु मालिकेचा trp देखील कमी होत गेला. या मालिकेतील सर्वच कलाकार अगदी उत्तमरित्या अभिनय साकारत आहेत. या मालिकेत आपल्याला लवस्टोरी आणि रहस्य यांचा मिलाफ पाहायला मिळाला. सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे, … Read more

अभिनेत्री भाग्यश्री लिमये हिच्या वडिलांचे दु:खद निधन

‘घाडगे अँन्ड सुन’ मालिका फेम अभिनेत्री भाग्यश्री लिमये हिच्या वडिलांच निधन झाले असुन ही बातमी तिने स्वतः सोशल मीडिया वरुन दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाग्यश्रीचे वडील बरेच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सोलापूर येथे उपचारही सुरू होते. भाग्यश्री सोशल मीडियावर तिच्या आई बाबांन सोबतचे फोटो नेहमी पोस्ट करायची. त्यावरून तिच त्यांच्यासोबत असलेल बॉंडिंग दिसून येत. भाग्यश्रीच्या … Read more

शुभमंगल ऑनलाइन मालिकेतील ऐश्वर्याचा नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता

कलर्स मराठी वरील ‘शुभमंगल ऑनलाइन’ ही मालिका प्रेक्षकांच लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेतील एक पात्र म्हणजे ऐश्वर्या . ऐश्वर्या म्हणजे शंतनू आणि शर्वरीच्या लवस्टोरी मद्धे आलेला अडथळा . पण हे अडथळ्याचं पात्र देखील प्रेक्षकांना खुप आवडत आहे.  ऐश्वर्या च खर नाव आहे समिधा गुरु. अभिनेत्री समिधा गुरूने सोनियाचा उंबरा या मालिकेतून टीव्ही मालिका क्षेत्रात … Read more

घरात हक्कांचं स्थान मिळाल्यानंतर आता माऊचं होणार बारसं

स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिका आता अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. माऊने आपलं संपूर्ण बालपण वडिलांच्या तिरस्कारामध्ये घालवलं. तिचं तोंड पहाणं हा देखिल अपशकून समजला जायचा. त्याच माऊचा लक्ष्मीच्या पावलांनी सन्मानाने गृहप्रवेश झाला आहे. माऊच्या वडिलांना आता खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला आहे आणि म्हणूनच माऊला लेकीचा सन्मान देऊन त्यांनी जुनाट विचारांना झुगारुन लावलं … Read more