रंग माझा वेगळा मालिकेत होणार या अभिनेत्रीची एंट्री

स्टार प्रवाह वाहिनी वरील रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकचा दिपाबद्दलचा गैरसमज अजूनही दूर होत नाहीये. दीपाच्या पोटातील बाळं माझी नाही असा कार्तिकचा ठाम विचार असल्यामुळे दोघेएकमेकांपासून दूर आहेत. त्यातच आता मालिकेत आयशा देशमुख या नविन पत्राची एंट्री होणार आहे. आयशा ही भूमिका अभिनेत्री विदिशा म्हसकर साकारत आहे. या मालिकेत ती निगेटिव्ह रोल मध्ये दिसणार … Read more

या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीला गावकऱ्यांनी टाकल वाळीत !

कलर्स मराठी वरील ‘चंद्र आहे साक्षीला’ फेम मिताली म्हणजेच अभिनेत्री वैशाली भोसलेच्या सासऱ्यांचे निधन झाले आहे. पुंडलिक भोसले हे तिच्या सासऱ्यांचे नाव. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक भाऊक अशी पोस्ट शेअर केली आहे. त्यात ११ मे तिच्या सासऱ्यांचे करोनामुळे निधन झाले त्याआधी तिचे पती राहुल भोसले यांना करोनाची लागण झालेली पण त्यांनी करोनावर मात केली. … Read more

जीव झाला येडापीसा या मालिकेतील हा कलाकार काळाच्या पडद्याआड

 कलर्स मराठी वरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावले होते. यातील शिवा सिद्धीची जोडी तर प्रेक्षकांना आवडत होतीच पण प्रेक्षक बाकी कलाकारांवर देखील तितकच प्रेम करत होते. या मालिकेतील एका कलाकाराचं निधन झाले आहे. मालिकेतील आत्याबाईंचा PA भावे ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे एक दिवसापूर्वी निधन झाले आहे. हेमंत जोशी … Read more

आश्विनी महंगाडे ने वडिलांच्या जाण्यानंतर दिली अशी प्रतिक्रिया

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांचे करोना मुळे निधन झाले. हेच दुख: व्यक्त करत अश्विनीने इनस्टाग्राम वर एक दुख्:द पोस्ट शेअर केली आहे . ज्यात तिने म्हंटल आहे, “करोनाने घात केला ,माझा आधारवड हरपला . कधी कधी स्वत:चे फाटलेले असले तरी शेवटपर्यंत … Read more

आई कुठे काय करते मालिकेतील या अभिनेत्रीच्या वडिलांच कोरोना मुळे निधन

स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्या खऱ्या आयुष्यातील वडिलांचे करोनामुळे निधन झाले आहे. अश्विनीचे वडिल प्रदीप कुमार हे ५६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी स्वराज्य रक्षक संभाजी या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आली, कारण अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत शिवकन्या … Read more

दख्खन चा राजा ज्योतिबा मालिका होणार बंद

मागील वर्षी लॉकडाउन मद्धे बऱ्याच मालिका बंद पडून त्याजागेवर नविन मालिका सुरू झाल्या. त्याचप्रमाणे यावर्षीच्या सुरू असलेल्या लॉकडाउन मद्धे स्टार प्रवाह वरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’  ही मालिका देखील बंद करण्यात आली आहे. याची माहिती दिलीये ते या मालिकेतील ज्योतिबा ची भूमिका सकारणारा अभिनेता विशाल निकम याने विशाल म्हणाला की, जन्म झाला की मृत्यू ठरलेला असतो! … Read more

मुलगी झाली हो मालिकेच शूटिंग सुरू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नवीन भाग

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील काही कलाकारांना करोनाची लागण झाल्यामुळे शुटींग थांबण्यात आले होते. आणि आता मालिकेच शुटींग पुन्हा नव्याने सुरू झालं आहे. चाहत्यांसाठी ही खुशखबर आहे. मालिकेचे नविन भाग लवकरच पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील रोहन म्हणजेच सृजन देशपांडेने सहकलाकारांनसोबतचा फोटो शेअर करत on the way to navsari as कॅप्शन दिल आहे. या मालिकेतील … Read more

अभिने अंकितासोबत लग्न केल्याने प्रेक्षक भडकले

स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने एक वेगळं वळण घेतलं आहे. अभिने अनघा सोबत लग्न न करता अंकितासोबत लग्न केल्यामुळे प्रेक्षक भडकले आहेत. प्रेक्षक अभिवर फारच संतापले आहेत. आणि याच संदर्भात अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे . त्यांनी त्या पोस्ट मद्धे म्हंटल आहे की,  निरंजन कुलकर्णी … Read more

या कारणामुळे आई कुठे काय करते मालिकेवर प्रेक्षक नाराज

स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या फार पसंतीस उतरत होती . परंतु मालिकेमद्धे सध्या सुरू असलेल्या ट्रॅक मुळे प्रेक्षक भडकले तर आहेतच परंतु नाराज देखील आहे. काही प्रेक्षकांनी या मालिकेवर टीका करत ही मालिका बंद करा आम्ही पाहणार नाही असेही म्हंटले आहे. या मालिकेत सध्याच्या भागात दाखवण्यात येतय की अभि आणि … Read more

आई कुठे काय करते मालिकेतील आपांच्या वडिलांचे निधन

स्टार प्रवाह वरील सर्वच मालिका लोकप्रिय आहे. त्यातील एक म्हणजे ‘आई कुठे काय करते’ , या मालिकेतील सर्वच पात्र नेहमीच चर्चेत असतात. मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांने ‘अप्पा’ म्हणजेच मालिकेतील त्यांच्या वाडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्ट मध्ये त्यांनी खऱ्या आयुष्यात अप्पा म्हणजेच अभिनेते किशोर महाबोले यांनी वडिलांच्या निधनाची बातमी ऐकली … Read more