Bigg Boss Marathi Ritesh Deshmukh: भाऊ इज बॅक! रितेश देशमुख करणार शेवटचा भाऊंचा धक्का होस्ट! परंतु काही ट्विस्ट..

Bigg Boss Marathi Ritesh Deshmukh

Bigg Boss Marathi Ritesh Deshmukh : हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे सुपरस्टार रितेश देशमुख गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी’मुळे चांगलेच चर्चेत आहेत. या बहुचर्चित कार्यक्रमाच्या होस्टिंगची धुरा महाराष्ट्राचे लाडके रितेश भाऊ सांभाळत आहेत. सदस्यांना पाठिशी घातल्याने, त्यांचं कौतुक केल्याने तर कधी त्यांची पाठ थोपटल्याने रितेश यांचा ‘बिग बॉस मराठी’मधला ‘भाऊचा धक्का’ चर्चेत राहिला! याचे परिणाम टीआरपीतही … Read more

Colors Marathi New Serial : बिग बॉस बंद होताच ही खतरनाक मलिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला! कलर्स मराठीची घोषणा!

Ping G Pori Pinga

Colors Marathi New Serial : ‘बिग बॉस मराठी ५’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम लवकरच आपल्या प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी या सीझनचा भव्य ग्रँड फिनाले पार पडणार आहे, ज्याची सर्वांना उत्सुकता आहे. या सीझनने प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले आणि कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या इतर सर्व कार्यक्रमांच्या टीआरपी रेकॉर्ड्सना मागे टाकत … Read more

Bigg Boss Marathi 5 Nikki and Arbaaj : निक्की आणि अरबाज फालतूगिरी करत होते.. ते दोघं एकाच बेडवर..पॅडी चा धक्कादायक खुलासा!

Bigg Boss Marathi 5 Nikki and Arbaaj

Bigg Boss Marathi 5 Nikki and Arbaaj : ‘बिग बॉस मराठी’च्या नवव्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळेने (पॅडी) कमी मतं मिळाल्यामुळे घरातून एक्झिट घेतली. तब्बल ६२ दिवस घरात राहिल्यानंतर त्याने ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घेतला. पॅडीच्या एक्झिटनंतर त्याची मैत्रीण अंकिता वालावलकर भावुक झाल्याचं दिसलं होतं. पंढरीनाथचा हा प्रवास संपल्यानंतर त्याने घराबाहेर येताच अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या घरातील अनुभवांवर … Read more

Bigg Boss Marathi 5 Paddy Kambale : अभिजित अरबाज सारखाच आहे, फक्त तो चेहऱ्यावर ते दिसू देत नाही – पंढरीनाथ (पॅडी)कांबळे

Bigg Boss Marathi 5 Paddy Kambale

Bigg Boss Marathi 5 Paddy Kambale : ‘बिग बॉस मराठी’च्या नवव्या आठवड्यात घरातील सदस्य पंढरीनाथ कांबळेला (पॅडी) कमी मतं मिळाल्यामुळे घरातून बाहेर पडावं लागलं. तब्बल ६२ दिवस घरात राहिल्यानंतर पंढरीनाथचा हा प्रवास संपला. त्याच्या एक्झिटनंतर त्याने ‘बिग बॉस’च्या घरातील खेळाविषयी आणि तिथल्या इतर सदस्यांविषयी मोकळेपणाने आपली मतं मांडली. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने काही … Read more

Bigg Boss Marathi 5 Vaibhav Chavhan: वैभव चव्हाणच सूरज बद्दल धक्कादायक वक्तव्य.. म्हणाला सूरज.. चर्चेला उधाण

Bigg Boss Marathi 5 Vaibhav Chavhan

Bigg Boss Marathi 5 Vaibhav Chavhan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात अनेक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. शोच्या घराची बदललेली थीम, स्पर्धकांची विविधता, तसेच या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा सहभाग या सगळ्याच गोष्टींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले. शिवाय, या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुखने केले, ज्यामुळे शोला एक नवीन रंग मिळाला. इन्फ्लुएन्सर्स आणि कलाकार यांच्यातील … Read more

Bigg Boss Marathi 5 Suraj and Paddy : सूरज म्हणाला ‘माझा देव पॅडी दादा ‘ , सूरज ची भावनिक पोस्ट फक्त पंढरीनाथ साठी..

Bigg Boss Marathi 5 Suraj and Paddy

Bigg Boss Marathi 5 Suraj and Paddy : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील नवव्या आठवड्यात घरातील सर्व आठ सदस्य नामांकनात होते. या सदस्यांमध्ये सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, पंढरीनाथ कांबळे, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर यांचा समावेश होता. या आठ सदस्यांपैकी, पंढरीनाथ कांबळे यांना सर्वात कमी मते मिळाल्यामुळे त्यांची घरातून … Read more

Bigg Boss Marathi 5 Arbbaj and Nikki: अरबाज चा खरंच साखरपुडा झाला आहे का? अरबाज ने दिल निक्कीच्या आईला उत्तर..

Bigg Boss Marathi 5 Arbbaj and Nikki

Bigg Boss Marathi 5 Arbbaj and Nikki : ‘बिग बॉस मराठी ५’ सध्या ‘फॅमिली वीक स्पेशल’ टास्कच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांना त्यांचे कुटुंबीय भेटण्यासाठी घरात येत आहेत. प्रत्येक स्पर्धकासाठी हा आठवडा भावनिक क्षणांनी भरलेला आहे, कारण त्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळत आहे. आजच्या एपिसोडमध्ये स्पर्धक निक्की तांबोळीची … Read more

Bigg Boss Marathi 5 Winner : बिग बॉस मराठीचा विनर ठरलेला आहे ! हा घ्या पुरावा…

Bigg Boss Marathi 5 Winner

Bigg Boss Marathi 5 Winner : बिग बॉस मराठीचा विनर ठरलेला आहे ! हा घ्या पुरावा…‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाने यंदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले, मात्र यावेळी हा शो आपल्या पूर्वीच्या पर्वांपेक्षा लवकर संपणार आहे. या पर्वाची समाप्ती १०० दिवसांच्या नियोजित कालावधीच्या ऐवजी अवघ्या ७० दिवसांत होणार आहे. या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असला … Read more

Bigg Boss Marathi 5 Winner :बिग बॉस मराठी बंद होण्यामागच कारण हे आहे !विनर सुद्धा ठरला आहे ..!

Bigg Boss Marathi 5 Winner

Bigg Boss Marathi 5 Winner: बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन जोरदार सुरू आहे आणि आतापर्यंतच्या सर्व सीझनमध्ये हा सर्वाधिक लोकप्रिय ठरला आहे. प्रेक्षकांनी या सीझनला उत्तम प्रतिसाद दिला असून, शोमधील घरातील सदस्यांनी देखील त्यांच्या खेळाने चाहत्यांचे मन जिंकले आहे. मात्र, आता या सीझनचे दिवस मोजले गेले आहेत. बिग बॉस मराठीचा हा पाचवा सीझन लवकरच संपणार … Read more

Bigg Boss Marathi 5 Ritesh Deshmukh: ‘भाऊच्या धक्क्या’वर जाणवली रितेश भाऊची कमतरता; अवघ्या महाराष्ट्राने केलं लाडक्या भावाला मिस!

Bigg Boss Marathi 5 Ritesh Deshmukh

Bigg Boss Marathi 5 Ritesh Deshmukh : ‘बिग बॉस मराठी’चा लयभारी खेळ काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख आहे. रितेश भाऊ आपल्या स्टाईलने हा खेळ रंगवत आहे. ‘भाऊच्या धक्क्या’वरील त्याच्या सादरीकरणाचं जगभरात भरभरून कौतुक होत आहे. पण या वीकेंडला … Read more