आठवड्याची टीम “BB College” आदिश वैद्य बनला प्रोफेसर
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस सगळ्या सदस्यांना कॉलेजच्या सुवर्ण दिवसात घेऊन गेले. आणि जाहिर केले या आठवड्याची टीम असणार आहे “BB College”. या अंतर्गत काल पार पडली नॉमिनेशन प्रक्रिया. “सफर करा मस्तीने” या नॉमिनेशन कार्यात काल पाच सदस्य सेफ झाले – आविष्कार, उत्कर्ष, मीरा, गायत्री आणि जय. आणि घरातील बाकी सर्व सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट … Read more