झी मराठीवर लाडाची मी लेक गं नवीन मालिका

लग्नाआधी मुलगी आई वडिलांची लाडाची लेक असते पण लग्न झाल्यावर तसं राहत नाही. लग्नाआधी आणि लग्नानंतर देखील मुलीला परक्याचे धन समजले जाते. परंतु लाडाची मी लेक गं या मालिकेत बाप आपल्या मुलीच्या पाठीशी कायम उभा आहे. या मालिकेत आपल्याला कस्तूरीचे प्रेम आणि तिच्या जीवनातील संघर्ष देखील पाहायला मिळणार आहे. या मालिकेत मिताली मयेकर, आरोह वेलणकर, स्मिता … Read more

बिग बॉस मराठी सीजन 3 लवकरच येतोय

बिग बॉस हा वादग्रस्त शो पण तितकाच लोकप्रिय देखील. बिग बॉस मराठी सीजन 3 प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. नुकताच कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट वर बिग बॉस मराठी सीजन 3 चा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील खूपच खुश झाले आहेत. “ पुन्हा होणार कल्ला, पुन्हा होणार राडे आणि सदस्यांसोबत … Read more

बिग बॉस मराठी फेम अभिजीत केळकर यांना कोरोनाची लागण.

सध्या जगभरात कोरोनामुळे सर्वजण हतबल झाले आहेत. करोनाच्या कचाट्यातून कोणीही सुटलेले नाही. मोठ मोठ्या कलाकारांना, क्रिकेटपटूंना, राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यातच अशी अशी न्यूज आली आहे की सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आणि बिग बॉस फेम अभिजीत केळकर यांना देखील कोरोना ची लागण झाली आहे. अभिजीत केळकर यांनी आपल्या सोशल मीडिया वर याबद्दल ची … Read more

Ladachi Mi Lek Ga Cast, Story, Start Date, Actors Name, Actress Name

Ladachi Mi Lek Ga Cast, Story, Start Date, Actors Name, Actress Name Serial Name: Ladachi Me Lek Ga Channel: Zee Marathi Starting Date: 14 September 2020 Time: Mon – Sat 7:00 pm Cast Mitali Mayekar as Kasturi Aroh welankar as Dr Saurabh Smita Tambe as Mummy Umesh Jagtap as Kasturi’s Father Rohan Surve as Vijay … Read more

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज उपचारादरम्यान निधन

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले आहे. मृ्त्युसमयी ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून मुखर्जी यांची प्रकृती नाजूक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना 10 ऑगस्ट या दिवशी लष्कराच्या रिसर्च अॅण्ड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे … Read more

अभिनेते सुबोध भावे यांच्यासाहित फॅमिलीला देखील करोनाची लागण

सध्या जगभरात कोरोनामुळे सर्वजण हतबल झाले आहेत. करोनाच्या कचाट्यातून कोणीही सुटलेले नाही. मोठ मोठ्या कलाकारांना, क्रिकेटपटूंना, राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यातच अशी अशी न्यूज आली आहे की सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांना देखील कोरोना ची लागण झाली आहे. सुबोध भावे यांनी स्वत फेसबूक वर पोस्ट करत आपल्याला करोना झाल्याचे स्पष्ट केले … Read more

.. अखेर जेनेलीयाने केली करोनावर मात

सुप्रसिद्ध मराठी बॉलीवुड अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी जेनेलीया हिला देखील करोना झाल्याचे समोर आले आहे. तीन आठवड्यांपूर्वी तीची करोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हा तिला करोना झाल्याचे लक्षात आले. शेवटचे २१ दिवस ती करोनाशी झुंज देत होती. २१ दिवसानंतर तिची करोना टेस्ट negative आली असल्याचे तिने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कळवल आहे. करोना … Read more

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार पाहा.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे तर आज आपण या मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारांबद्दल जाणून घेणार आहोत. १. मीनाक्षी राठोड सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत अभिनेत्री मीनाक्षी राठोड देविका ची भूमिका साकारत आहे. यापूर्वी तिने कलर्स मराठी वरील बाळू मामाच्या नावानं चांगभल या … Read more

विराट कोहलीच्या घरी लवकरच होणार नवीन पाहुण्याचे आगमन.

सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडिया च्या माध्यमातून गोड बातमी दिली आहे. आपण लवकरच आई बाबा होणार असल्याचे विराट आणि अनुष्काने जाहीर केले आहे. ही गोड बातमी ऐकून चाहते खूपच खुश झाले आहे. दिग्गज कलाकार आणि क्रिकेट पटू देखील विराट आणि अनुष्का यांना शुभेच्छा देत आहेत. विराट … Read more

मराठी अभिनेत्रींचे खऱ्या आयुष्यातील प्रियकर कोण आहेत ते नक्की पहा.

प्रेम म्हणजे नक्की काय असत? तर प्रेम म्हणजे सतत आपल्याला आवडणारी व्यक्ति, तीच बोलणं, राहणं हेच मनात येत असत. प्रेमात पडणं आणि आपण कुणाला तरी आवडणं या खूप छान गोष्टी आहेत. महत्वाचं म्हणजे प्रेमात पडायचं तर दोघंही एकमेकांना मनापासून आवडायला पाहिजेत. तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की तुमचे आवडते मराठी कलाकार खऱ्या आयूष्यात … Read more