ही अभिनेत्री मालिकेच्या सेट वरच ढसाढसा रडली.

कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने अगदी काही दिवसांतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील लतिका आणि अभि यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक आणि समीर परांजपे मुख्य भूमिका साकारत आहेत. अक्षया ने यापूर्वी ये रिशता क्या कहलाता है या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. परंतु सुंदरा मनामध्ये … Read more

अभिनेत्री मिताली मयेकर बद्दल जाणून घ्या बरंच काही

अभिनेत्री मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये साकारलेल्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे मिताली ने प्रेक्षकांची मने जिंकली. मितालीचा जन्म ११ सप्टेंबर १९९६ रोजी दादर, मुंबई येथे झाला असून तिचे शालेय शिक्षण बालमोहन विद्यालय, दादर येथून पूर्ण झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण रामनारायण रूया काॅलेज येथून पूर्ण झाले. मितालीला लहानपणापासूनच अभिनयाची … Read more

मुलगी झाली हो मालिकेतील दिव्या बद्दल बरंच काही

मुलगी झाली हो या मालिकेतील छोटी माऊ प्रेक्षकांच्या खूप जवळची झाली होती. छोट्या माउच पात्र बाल कलाकार मैथिली पटवर्धन हिने साकारल होत. पण मालिकेत माऊ आता मोठी झाली आहे  त्यामुळे मोठी माऊ सुद्धा प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करतेय पण मोठी माऊ सकरणारी अभिनेत्री आहे तरी कोण असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल म्हणूनच आज आपण मोठ्या … Read more

अरुंधतीचा रीयल लाइफ नवरा पहा.

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून आपल्या समाजात घरकाम करणाऱ्या आईला आपण किती गृहीत धरतो हे दाखवण्यात आलं आहे. आई नेहमी घरातील सर्वांचा विचार करत असते पण आपण तिच्या कामाचं कौतुक करणं सोडून द्या पण साधी तिची विचारपूस देखील करत नाही. तिला काय आवडतं, तिला काय वाटतं हे आपल्याला ती कधीच … Read more

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील या कलाकाराचे नुकतेच झाले निधन

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील प्रत्येक कलाकाराने उत्तम भूमिका साकारल्या आणि रसिकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केल आहे. याच मालिकेतील अशाच एका हुरहुन्नरी अभिनेत्याचे दुखद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेते प्रशांत लोखंडे यांचे 14 सप्टेंबर रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत … Read more

आई कुठे काय करते मालिकेतील यशची पत्नी आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत लवकरच आपल्याला अनिरुद्ध आणि अरुंधती यांचा विवाह सोहळा पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील अरुंधतीचा लहान मुलगा यश प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख साकारत आहे. या मालिकेत आपल्याला यशचे गौरीवर खूप प्रेम आहे हे दिसून येते. परंतु रीयल लाइफ मध्ये यश कोणावर … Read more

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लुक पाहून तुम्ही घायाळ व्हाल

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडिया वर खूपच अॅक्टिव असते. ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या आउटफिट मधील तिचे फोटो चाहत्यांसाठी तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेअर करत असते. नुकतेच प्राजक्ताने तिच्या Instagram अकाऊंट वर तिचे काही glamorous फोटो शेअर केले आहे. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाल्याशिवाय राहणार नाहीत. या फोटोवर चाहत्यांकडून भरभरून लाईक्स … Read more

अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या लग्नाचे फोटो पहा.

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. या मैळकेतील अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा लवकरच विवाह सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या लग्नासाठी घरातील सर्व सदस्य लग्नाची तयारी करत आहेत. तसेच प्रेक्षक देखील मालिकेतील अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या लग्नाचा सोहळा पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. परंतु या … Read more

रंग माझा वेगळा मालिकेतील दीपाचा रीयल लाइफ नवरा पहा

रेश्मा शिंदे हे मराठी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध असं नाव . रेश्मा हि मूळची मुंबईची असून तिचा जन्म २७ मार्च  १९८७ रोजी झाला. रेश्मा लहानाची मोठी सुद्धा मुंबई मधेच झाली. तिने आपलं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई मधूनच पूर्ण केलं आणि याच दरम्यान तिला अभिनयाचं वेड लागलं आणि यामुळेच कि काय २०१० मध्ये तिने पहिल्यांदाच महाराष्ट्राचा … Read more

सुंदरा रीयल लाइफ मध्ये आहे खूपच मॉडर्न, पहा तिचे काही खास फोटो.

कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिनेता समीर परांजपे अभिची आणि अभिनेत्री अक्षया नाईक लतिकाची प्रमुख भूमिका साकारत आहेत. लतिकाच्या घरातील सर्वजण लतिकाचे लग्न व्हावे म्हणून प्रयत्न करत आहेत. परंतु ती शरीराने जाड असल्यामुळे तिचे लग्न होत नाही. तर आज आपण या मालिकेतील लतिका ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक रीयल लाइफ मध्ये … Read more