अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाहबंधनात…

ऊन पाऊस,एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर, अवघाची संसार, का रे दुरावा यांसारख्या मालिकेंमधून आपल्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे नेहा जोशी. या सगळ्या मालिकेंमध्ये तिच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


नुकतच नेहाने तिच्या इनस्टाग्राम हॅंडलवर काही फोटो टाकत एक गुड न्यूज तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली. नेहाने लग्न केलं असल्याची बातमी तिने सगळ्यांना शेअर केली आहे. फोटो शेअर करत फायनली मॅरीड असं कॅप्शन दिले आहे. तिच्या पतीचे नाव ओमकार कुलकर्णी असे आहे. ओमकार हे डायरेक्टर आहे.


नेहाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसोबतच कलाकार मित्रमैत्रिणींनी देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.
मालिकेंसोबतच नेहाने झेंडा, पोस्टर बॉइज, सुंदर माझ घर, लालबागची राणी, फर्जद अश्या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

ATOZ मराठी कडून अभिनेत्री नेहा जोशी आणि ओमकार कुलकर्णी यांना खुप खुप शुभेच्छा.

Leave a Comment