माझा होशील ना ही मालिका अगदी रंजकदार वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत सई आणि सुयश यांच लग्न होणार असल्याच दिसून येत आहे. परंतु सईला हे लग्न मान्य नाही. तिला आदित्य सोबत लग्न करायच आहे. तेव्हा आत्ता सई आदित्यशी लग्न करण्यासाठी खूप खटाटोप करत आहे. आणि शेवटी टी यामध्ये यशस्वी देखील होणार आहे. तर आज आपण सई आणि आदित्य यांच्या लग्नाची काही खास फोटो आणि झलक पाहणार आहोत.
Tags: Sai Aditya Marriage in Maza Hoshil na, Aditya and Sai Wedding