दत्तू मोरे आणि स्वातीचे रोमॅंटिक अनसीन फोटो आले समोर, चाहत्यांनी केला कमेंटचा वर्षाव!

दत्तू मोरे आणि स्वाती गुनागे यांचं नुकतच लग्न झालं आहे. २३ मे, २०२३ ला तो विवाह बंधनात अडकला होता.
त्याच्या प्री वेडिंग चे फोटो खूपच वायरल झाले होते. प्री वेडिंग चे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने त्याच्या लग्नाची बातमी चाहत्यांना कळवली होती. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरे विवाह बंधनात अडकला, हे ऐकताच त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला होता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्याच्या लग्नाचे फोटोही खूपच व्हायरल झाले होते. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील काही कलाकार त्याच्या लग्नाला उपस्थित होते. आता त्याच्या लग्नाचे काही अनसीन फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. दत्तू आणि स्वाती या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. हे अनसीन फोटो पाहताच चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

या प्री वेडिंग फोटो मध्ये स्वाती आणि दत्तू खूपच सुंदर दिसत आहेत. तुम्हाला दत्तू आणि स्वाती यांची जोडी कशी वाटते? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment