‘जीव झाला येडापीसा’ ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेला , या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांनी  भरभरून प्रेम दिल. या मालिकेच्या नावाप्रमाणेच मालिकेने प्रेक्षकांना वेडे पीसे करून टाकले . शिवा आणि सिद्धीच्या जोडीवर  देखील प्रेक्षकांनी  खुपच प्रेम केले . १ एप्रिल २०१९ ला सुरू झालेली ही मालिका आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे या मालिकेने ५३५ भागांचा टप्पा पार केला आणि आज ५३५ भागांचा टप्पा पार करून ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आज मालिकेचा शेवटचा भाग असल्यामुळे शिवा म्हणजेच अभिनेता अशोक फाळ देसाई  आणि सिद्धी म्हणजेच अभिनेत्री विदुला चौगुले  हे दोघे चाहत्यांसोबत गप्पा मारण्यासाठी आज संध्याकाळी ७ वाजता त्यांच्या इनस्टाग्राम हॅंडल वरुन live येणार आहेत. या मालिकेचे लेखक चिन्मय मांडलेकर यांनी देखील मालिका संपणार एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

 तर या मालिकेतील तुमच आवडत पात्र कोणत आणि तुम्ही या मालिकेला मिस करणार का हे आम्हांला कॉमेंट्स करून नक्की सांगा.

https://www.youtube.com/watch?v=DLiFAIN9tNU

Leave a Comment