सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री इशा केसकर हिच्या वडिलांचे दुखद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ईशाच्या वडिलांचे नाव चैतन्य केसकर असून ते 67 वर्षांचे होते. 24 नोवेंबर रोजी त्यांचे निधन झाले असून अभिनेत्री इशा केसकरने आपल्या instagram अकाऊंट वरील स्टोरीमध्ये वडिलांचा फोटो टाकत त्यांची जन्मतारीख आणि निधनाची तारीख लिहिली आहे.
इशाने आपल्या आयुष्यातील खूप महत्वाची व्यक्ति गमावली असल्याने ती खूपच दुखात आहे. वडिलांनी ईशाच्या प्रत्येक निर्णयाला होकार दिला. इशाला तिचे वडील खूप समजून घेत असत. ईशाच्या प्रत्येक up downs मध्ये ते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असायचे.
काही दिवसांपासून ईशाच्या वडिलांची प्रकृती खूपच खालावली होती आणि 24 नोवेंबर 2020 रोजी त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ईशाच्या वडिलांच्या आतम्यास चिरशांति लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
Title: Isha Keskar Father expired