“घुमर” च्या चर्चा सातासमुद्रापार पोहचल्या!

टीम घुमर सध्या जोरदार प्रमोशन करत असताना या चित्रपटाचा पहिला वहिला प्रिमियर मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला आणि या चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकून स्टँडिंग ओव्हेशन मिळवल. दिग्दर्शक आर बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला हा मास्टर पिस सिनेमा येत्या १८ ऑगस्ट ला रिलीज होणार असून अभिषेक बच्चन , सयामी खेर अंगद बेदी यांच्या मुख्य भूमिका यात बघायला मिळणार आहेत. क्रिकेट वर आधारित असलेला हा सिनेमा अनेक भावनांनी गुंफलेला आहे. घुमर च्या टीम ने नुकतीच मेलबर्न मधील MCG स्टेडियम ला देखील भेट दिली असून ” घुमर ” च्या चर्चा आता सातासमुद्रापार पोहचल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment