मराठीतील पहिली अभिनेत्री, हृता दुर्गुळेने गाठला २.४ इनस्टाग्राम फॉलोवर्सचा टप्पा

दुर्वा, फुलपाखरू, आणि आता मनं उडु उडु झालं या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच हृता दुर्गुळे. दुर्वा या मालिकेपासूनच ती प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली आहे. तिच्या सौदर्याच्या जोरावर तिने तिचा खुप मोठा चाहता वर्ग बनवला आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रत्तेक वयोगटातील प्रेक्षकांच मनं जिंकल आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमद्धे नेहमीच उत्सुकता असते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

हृताचा काही दिवसांपूर्वीच प्रतीक शाह सोबत साखरपुडा संपन्न झाला. तिच्या आयुष्याशी सबंधित काही गोष्टी ती नेहमीच चाहत्यांनसोबत शेअर करत असते. आणि याच माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.हृताने इनस्टाग्रामवर चक्क २.४ मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार केलाय आणि विशेष म्हणजे एवढे जास्त फॉलोवर्स असणारी मराठीतील हृता ही पहिली अभिनेत्री आहे.

हृता लवकरच अनन्या या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १० जुन रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तर तुम्ही हृताच्या या आगामी सिनेमासाठी उत्सुक आहात हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment