अभिनेत्री धनश्री काडगावकर हिच्या डोहाळे जेवणाचे फोटो

झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ह्या मालिकेतील सगळ्यांची आवडती खलनायिका नंदिता म्हणजेच धनश्री कडगांवकर आई होणार असल्याचा बातमीमुळे काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. मालिकेत जरी नकारात्मक भूमिका रंगवली असली तरी खऱ्या आयुष्यात नाकारात्मकता काढून आनंदी राहण उत्तम गुरुकिल्ली असल्याचे धनश्री मानते. धनश्रीने तिचे पती दुर्वेश देशमुख यांच्या वाढदिवसानिमित इनस्टाग्राम वर एका सुंदर व्हिडिओद्वारे आणि काही फोटोज द्वारे तिने ती प्रेगनेंन्ट असल्याची बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती. आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील केला होता. विशेष म्हणजे चाहत्यांना धनश्रीने दिलेल सरप्राइज प्रचंड आवडलं होत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आणि कालच तिचं डोहाळेजेवणंही पार पडल्याचं आपल्याला तिने टाकलेल्या पोस्ट द्वारे काळालं आहे.   त्यात ती अगदी सुंदर दिसत आहे तर तिचा पेहराव देखील अप्रतिम आहे.

Tags: Dhanashri Kadgaonkar Baby Shower, Dhanashri Kadgaonkar Dohale Jevan

Leave a Comment