मुलगी झाली हो मालिकेच शूटिंग सुरू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नवीन भाग

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील काही कलाकारांना करोनाची लागण झाल्यामुळे शुटींग थांबण्यात आले होते. आणि आता मालिकेच शुटींग पुन्हा नव्याने सुरू झालं आहे. चाहत्यांसाठी ही खुशखबर आहे. मालिकेचे नविन भाग लवकरच पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील रोहन म्हणजेच सृजन देशपांडेने सहकलाकारांनसोबतचा फोटो शेअर करत on the way to navsari as कॅप्शन दिल आहे. या मालिकेतील … Read more

मराठी सिनेसृष्टीतील या सुप्रसिद्ध जोडप्यांचे वयातील अंतर पाहून तुम्ही पण थक्क व्हाल

अनेक सेलिब्रेटी जोडप्यांमधील वयाचे अंतर हे खुप आहे, परंतु त्यांनी हे सिद्ध केले आहे की वयामधील अंतर ही केवळ एक संख्या आहे. निवेदिता जोशी ते अशोक सराफ, महेश मांजरेकर ते मेघा मांजरेकर अशी या मराठी सेलिब्रिटींची यादी आहे. ज्यांच्या वयातील अंतर खुप आहे आणि तरीही त्यांनी हे सिद्ध केले आहे की वयातील अंतरपेक्षा प्रेम हे … Read more

मानसी नाईक च लग्न धुमधडाक्यात पार पडल

मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिचा काळ दिनांक १८ जानेवारीला मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला. ह्या सोहळ्यात तिच्या घरच्यांनी आणि मित्र परिवाराने खूप धमाल केली तसेच तिची जवळची मैत्रीण दीपाली सय्यद हिने देखील धमाल केली आणि आज दिनांक १९ जानेवारीला मानसी नाईक आणि परदीप खरेरा ही दोघेही विवाहबंधनात अडकले आहे . आज त्याचा हळद आणि … Read more

चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवे ला कन्यारत्न प्राप्त

झी मराठी वरील चला हवा येउद्या  हा कार्यक्रम प्रेक्षकांच नेहमीच मनोरंजन करीत आहे. कार्यक्रमातील सर्वच कलाकार खूप लोकप्रिय आहे. भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके , नीलेश साबळे ही तर लोकप्रिय आहेच पण सध्या एक चेहरा पण जास्त लोकप्रिय होतोय तो अभिनेता म्हणजे अंकुर वाढवे . आपल्या उंचीचा जराही न्युनगंड न मनात बाळगता … Read more

झी मराठी ला स्टार प्रवाह ने पछाडल .. टी आर पी रेटिंग मध्ये स्टार प्रवाह पहिला..

मराठी इंडस्ट्री मद्धे अनेक वाहिन्या आहेत. या वाहिन्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका दाखवल्या जातात . जस इतर क्षेत्रांमद्धे TRP ची चुरस असते तशीच चित्रपट व मालिकांच्या क्षेत्रांमद्धे ही TRP ची चुरस असते . आणि ह्या TRP च्या रेस मद्धे सध्या स्टार प्रवाह चॅनल अव्वल दर्जाचा ठरत आहे. यावरील सर्वच मालिकांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतायत, मागच्या आठवडयात … Read more

अग्गबाई सासूबाई मालिकेतील हा कलाकार काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमि  आणि चित्रपट सृष्टीचे जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच आज निधन झाल आहे. हृदय विकारचा झटका आल्याने त्यांची प्राण ज्योत मालवली.त्यांच वे 83 वर्ष होत. रवी पटवर्धन यांच्या मागे पत्नी दोन मुले सुना , मुलगी जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी त्यांच्या पार्थिव वर अन्त्य संस्कार करण्यात येणार आहेत.  काल रात्री रवी … Read more

बहुप्रतीक्षित बिग बॉस मराठी सीजन ३ येतोय

बिग बॉसच्या सर्व मराठी चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. बिग बॉस मराठी सीझन ३ चा बहुप्रतिक्षित विवादास्पद शो २०२१ मध्ये प्रीमियर होण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठी सीझन ३ ही टीम २०२१ मध्ये सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. करोनामुळे निर्मात्यांनी २०२१ मध्ये तिसरा सीझन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  निर्माते म्हणाले की, देशभर पसरलेल्या … Read more

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अभिनेत्री धनश्री काडगावकर लवकरच आई होणार

झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेत नंदिता वहिनींची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या चर्चेत आहे. धनश्री सोसिअल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकॉउंटवर नवं-नवीन फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतीच धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर विडिओ पोस्ट करून एक गोड बातमी शेयर केली आहे. अभिनेत्री धनश्री प्रेग्नेंट असून … Read more

अभिनेत्री सई लोकूरचा साखरपुडा संपन्न, लवकरच विवाह बंधनात अडकणार

बिग बॉस मराठी पहिल्या पर्वाची स्पर्धक सई लोकूर हिचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव तीर्थदीप रॉय असे आहे. सईने अगोदर पोस्ट केलेल्या फोटो मध्ये तिच्या नवऱ्याचा चेहरा दाखवला नव्हता. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत तिचा साखरपुडा संपन्न झाला आहे. अभिनेत्री सई लोकूर सोसिअल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. नवीन नवीन फोटोस ती आपल्या चाहत्यांसाठी … Read more

मराठी कलाकार या बिझनेस मधून लाखों रुपये कमावत आहेत.

प्रत्येक माणसाला आपण करत असलेल्या कामापेक्षा वेगळं काही तरी करायची इच्छा असते. त्यामुळे काहीजन एखादा नवीन छंद जोपासतात तर काहीजन व्यवसायाला सुरुवात करतात. मराठी कलाविश्वात असे काही मराठी कलाकार आहेत ज्यांनी अभिनयाव्यतिरिक्त स्वतःचा व्यवसाय चालू करून त्यामध्ये यश मिळवले आहे. आज ते आपल्या व्यवसायातून लाखों रुपये कमावत आहेत. तर आज आपण असे मराठी कलाकार पाहणार … Read more