अगरबत्ती न लावता ज्यांच्या प्रतिमेसमोर सिगरेट पेटवली जाते असे कोण होते शंकर महाराज ?

शंकर महाराज हे अलीकडच्या काळात होऊन गेलेले दैवी पुरुष. त्यांना त्यांच्या भक्तांनीच दैवी पुरुषाची उपमा दिली आहे. जेव्हा जेव्हा शंकर महाराजांच नाव घेतल जात तेव्हा तेव्हा प्रत्तेकाच्या मनात एकच येत की महाराजांना सिगरेट कशी चालते? इतर ठिकाणी भाविक मंदिरात मूर्तीसमोर अगरबत्ती पेटवतात तसेच महाराजांच्या प्रतिमेसमोर सिगरेट पेटवल्या जातात. याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न उभा राहतो की … Read more

बिग बॉस मराठीच्या घरात भरणार मासळी बाजार…

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडले “नॉमिनेशन एक्स्प्रेस” हे कार्य. या आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले मीरा, सोनाली, विकास, मीनल आणि संतोष चौधरी (दादूस) हे सदस्य. बघूया आता या सदस्यांमध्ये कोणता सदस्य घराबाहेर जाणार आणि कोणते सदस्य सेफ ठरणार. आज घरामध्ये भन्नाट टास्क रंगणार आहे. कारण, बिग बॉस मराठीच्या घरात भरणार आहे मासळी बाजार. आता हा टास्क … Read more

Millind Gaba Wiki, Biography, Birthdate, Age, Qualification, Family, Songs, Photos

Milind Gaba Wiki, Biography, Birthdate, Age, Qualification, Family, Serials, Movies, Photos Name Millind Gaba Father Name Jatinder Gaba Mother Name Sangeeta Gaba Birthdate 7 December 1990 Age 31 Years Native Place Delhi India Current City – School Veda Vyasa D.A.V Public School Delhi College Delhi University, New Delhi Qualification Graduate Profession Indian Singer, Music Director, … Read more

बिग बॉस फेम हीना पांचाळला पोलिसांनी केली अटक

बिग बॉस फेम अभिनेत्री हीना पांचाळला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधील इगतपुरीतल्या मुंबई आग्रा महामार्गालगतच्या स्काय ताज विल्ला बंगल्यात रेव्ह पार्टी चालू होती. मित्राच्या या बर्थडे पार्टीत तरुण तरुणी हुक्का ,दारू , ड्रग्जच्या नशेत तल्लीन झाले होते पण हे सगळ पोलिसांना समजताच त्यांनी मध्यरात्री २ वाजता या पार्टीमध्ये रेड टाकली आणि हीनासह १० … Read more

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनीची बहीण देखील आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री

स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे नक्की असतं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे . या मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतायत . या मालिकेत शालिनीची भूमिका अभिनेत्री माधवी निमकरने साकारली आहे. माधवी निमकरची मावस बहीण देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच नाव आहे अभिनेत्री सोनाली खरे. माधवी निमकर या क्षेत्रात आली ती तिच्या … Read more

या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीला गावकऱ्यांनी टाकल वाळीत !

कलर्स मराठी वरील ‘चंद्र आहे साक्षीला’ फेम मिताली म्हणजेच अभिनेत्री वैशाली भोसलेच्या सासऱ्यांचे निधन झाले आहे. पुंडलिक भोसले हे तिच्या सासऱ्यांचे नाव. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक भाऊक अशी पोस्ट शेअर केली आहे. त्यात ११ मे तिच्या सासऱ्यांचे करोनामुळे निधन झाले त्याआधी तिचे पती राहुल भोसले यांना करोनाची लागण झालेली पण त्यांनी करोनावर मात केली. … Read more

जीव झाला येडापीसा या मालिकेतील हा कलाकार काळाच्या पडद्याआड

 कलर्स मराठी वरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावले होते. यातील शिवा सिद्धीची जोडी तर प्रेक्षकांना आवडत होतीच पण प्रेक्षक बाकी कलाकारांवर देखील तितकच प्रेम करत होते. या मालिकेतील एका कलाकाराचं निधन झाले आहे. मालिकेतील आत्याबाईंचा PA भावे ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे एक दिवसापूर्वी निधन झाले आहे. हेमंत जोशी … Read more

आश्विनी महंगाडे ने वडिलांच्या जाण्यानंतर दिली अशी प्रतिक्रिया

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांचे करोना मुळे निधन झाले. हेच दुख: व्यक्त करत अश्विनीने इनस्टाग्राम वर एक दुख्:द पोस्ट शेअर केली आहे . ज्यात तिने म्हंटल आहे, “करोनाने घात केला ,माझा आधारवड हरपला . कधी कधी स्वत:चे फाटलेले असले तरी शेवटपर्यंत … Read more

आई कुठे काय करते मालिकेतील या अभिनेत्रीच्या वडिलांच कोरोना मुळे निधन

स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्या खऱ्या आयुष्यातील वडिलांचे करोनामुळे निधन झाले आहे. अश्विनीचे वडिल प्रदीप कुमार हे ५६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी स्वराज्य रक्षक संभाजी या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आली, कारण अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत शिवकन्या … Read more

दख्खन चा राजा ज्योतिबा मालिका होणार बंद

मागील वर्षी लॉकडाउन मद्धे बऱ्याच मालिका बंद पडून त्याजागेवर नविन मालिका सुरू झाल्या. त्याचप्रमाणे यावर्षीच्या सुरू असलेल्या लॉकडाउन मद्धे स्टार प्रवाह वरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’  ही मालिका देखील बंद करण्यात आली आहे. याची माहिती दिलीये ते या मालिकेतील ज्योतिबा ची भूमिका सकारणारा अभिनेता विशाल निकम याने विशाल म्हणाला की, जन्म झाला की मृत्यू ठरलेला असतो! … Read more