LPG Price Drop : महिला दिनानिमित्त PM मोदींची मोठी घोषणा, घरगुती गॅस सिलिंडरवर 100 रुपयांची सूट

LPG Price Drop : महिला दिनानिमित्त PM मोदींची मोठी घोषणा, घरगुती गॅस सिलिंडरवर 100 रुपयांची सूट महिला दिनानिमित्त PM मोदींची मोठी घोषणा, घरगुती गॅस सिलिंडरवर 100 रुपयांची सूट. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील माता, भगिनी आणि मुलींना मोठी भेट दिली आहे. महिलांना घरगुती गॅस सिलिंडरवर 100 रुपयांची सवलत दिली जाईल, अशी घोषणा … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अजित पवार यांना ताप आणि कणकण असल्याने ते घरीच विश्रांती घेत होते. आत्ता ते करोना पॉजिटिव असल्याचे समोर आले आहे. माझी कोरोनाची चाचणी … Read more

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज उपचारादरम्यान निधन

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले आहे. मृ्त्युसमयी ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून मुखर्जी यांची प्रकृती नाजूक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना 10 ऑगस्ट या दिवशी लष्कराच्या रिसर्च अॅण्ड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे … Read more