अभिनेत्री कृतिका गायकवाड हिने वर्तमानपत्रापासून बनवला ड्रेस

लॉकडाउन मुळे सर्व कलाकार आपापल्या घरी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. कोणी स्वयंपाक करत आहे, कोणी व्यायाम करत आहे, कोणी आपल्या मुलाबाळांसोबत वेळ घालवत आहे तर कोणी शेतात काम करत आहे. लॉकडाउन मुळे सर्व मालिका आणि चित्रपटाचे शूटिंग बंद आहे त्यामुळे सर्व कलाकारांना मोकळा वेळ मिळाला आहे. या मोकळ्या वेळात मराठी कलाकार काही ना काही … Read more

लॉकडाउनमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत अभिनेता अक्षय वाघमारे विवाहबंधनात अडकला

लॉकडाउनचे नियम पाळत अभिनेता अक्षय वाघमारे आणि अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी हे मुंबई मधील भायखळा परिसरातील दगडी चाळ येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत Social Distancing चे पालन करत विवाहबंधनात अडकले. डिसेंबर मध्येच त्यांचा साखरपुडा पार पडला होता. आज दिनांक ८ मे रोजी ते विवाहबंधनात अडकले आहेत. तर आपण त्यांच्या लग्नाचे काही फोटो पाहणार आहोत. … Read more

धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल केतकी चितळे विरुद्ध महाराष्ट्र सरकार करणार कारवाई?

पालघर मध्ये घडलेल्या घटनेला काहीजण आपापल्या परीने धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. सोसिअल मीडियाच्या माध्यमातून काहीजण या घटनेला हिंदू मुस्लिम ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न अभिनेत्री केतकी चितळे हिने देखील केला आहे. यापूर्वी देखील तिने अश्या काही पोस्ट सोसिअल मीडिया वर पोस्ट केल्या होत्या. आत्ता अभिनेत्री केतकी चितळे … Read more

पहा अभिनेता सुमित पुसावळे घरी बसून काय करत आहे?

सध्या भारतात महामारी पसरली असून सर्व शहरं बंद आहेत. उद्योगधंदे, बांधकाम, वाहतूक सर्व काही बंद आहे. त्यातच तुम्ही घरी बसून ज्या मालिका पाहता त्यांचं शूटिंग देखील बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे आत्ता सर्व मालिका बंद आहेत. सर्व वाहिन्या आपल्या जुन्या मालिका आणि शो पुन्हा प्रसारित करत आहेत. मालिका बंद असल्यामुळे मालिकेतील कलाकार आत्ता काय करत … Read more

जेष्ठ मराठी अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं दुःखद निधन

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यामध्ये पहाटे त्यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. आज दुपारी १२ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अभिनेते जयराम कुलकर्णी यांचा जन्म बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावात झाला. लहानपणापासूनच जयराम यांना अभिनयाची आवड होती. शाळेत असताना त्यांनी … Read more

बिग बॉस मराठी फेम पराग कान्हेरे विवाहबंधनात अडकला

बिग बॉस मराठी’ सीझन २ मधील स्पर्धक शेफ पराग कान्हेरे नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला. परागचे बिग बॉसच्या घरात असताना परागने रुपालीसाठी असलेलं प्रेम व्यक्त केलं होत. पराग आणि रुपाली भोसले यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. परंतू रुपारीनं कधीही या गोष्टीला दुजोरा दिला नाही. हा शो संपताच या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला. त्यानंतर पराग पुन्हा … Read more

Bigg Boss Marathi Season 3 Contestants List, Start Date

Bigg Boss Marathi 3 Contestants List, Start Date Nishigandha Wad Anand Kale Nakshtra Medhekar Shubhankar Tawde Anshuman Vichare Chinmay Udagirkar Pallavi Subhash Pranit Hatte Rishi Saxena Neha Joshi Rupal Nand Shibani Dandekar Khushboo Tawde Anand Ingale Kamlakar Satpute Samir Choughule Ketaki Chitale Bigg Boss Marathi Season 3 Contestants Photo Tags: Bigg Boss Marathi Season 3 … Read more

अभिनेत्री साई ताम्हणकरचा पाय फ्रॅक्चर, तरीही शूटिंग चालूच!

मराठीत सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर अभिनेत्री सई ताम्हणकर हिंदी सिनेइंडस्ट्रीमध्ये देखील आपला ठसा उमटवत आहे. नुकताच अभिनेत्री सई ताम्हणकरचा ‘धुरळा’ हा मराठी चित्रपट सर्वत्र गाजला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.  आता या मराठी चित्रपटानंतर सई ‘मिमी’ या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. ‘मिमी’ हा हिंदी चित्रपट ‘मला आई व्हायचंय’ या मराठी चित्रपटावर आधारित असून … Read more

तारक मेहता का उलट चष्मा मालिकेतील अमित भट्ट यांनी मागितली माफी!

Taarak Mehta ka Oolta Chashma fame Amit Bhatt Apologies to Marathi People and MNS सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही प्रेक्षकांची चांगलीच आवडती मालिका आहे. या मालिकेतील गोकुळधाम सोसायटी कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत असते. नुकताच या मालिकेच्या प्रसारित झालेल्या एका भागामुळे ही मालिका वादात सापडली आहे. या भागामध्ये गोकुळधामचे सदस्य एकमेकांशी मातृभाषेवरून … Read more

अभिनेत्री केतकी चितळेची फेसबुक वर आक्षेपाहार्य पोस्ट, पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल!

Ketaki Chitale New Controversy अभिनेत्री केतकी चितळे सध्या चर्चेत आहे ते तिने केलेल्या एका पोस्ट मुले.  केतकी विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या कारणास्तव भांडूप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. १ मार्च २०२० रोजी रात्री केतकी चितळे ने फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहले आहे, “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास … Read more