संगीतकार प्रशांत नाकतीच्या ख-या लग्नात शूट झालेलं ‘लगीन सराई’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

सध्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कित्येक प्रीवेडींग फोटोशूट करताना जोडपी बघतो. पण सुपरहिट संगीतकार प्रशांत नाकतीने स्वतःच्या लग्नात एक नाही तर तब्बल ५ गाणी बनवली आहेत. त्याच्या लग्नाचं ५ गाण्यांनी सजलेलं ‘लगीन सराई’ हे मराठी गाणं प्रदर्शित झालं आहे. मराठी आणि हिंदी म्युझिक अल्बम इंडस्ट्रीतील असं हे पहिलंच गाणं आहे. ज्याचं चित्रीकरण ख-याखु-या लग्नात पार … Read more

नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या स्मारक उभारणीसाठी दिग्पाल लांजेकर यांचा मदतीचा हात!

ऐतिहासिक चित्रपटांतून शिवकार्य रुपेरी पडद्यावर साकारणाऱ्या लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेली निष्ठा सर्वश्रुत आहे. केवळ चित्रपटांतूनच नव्हे तर आपल्या प्रत्यक्ष कृतीतून आणि विचारांतून शिवकार्याचा प्रचार आणि प्रसार दिग्पाल यांनी सातत्याने केला आहे. यातून या अमूल्य ऐतिहासिक वारसाचे जतन आणि संवर्धन व्हावे हा त्यांचा कायम प्रयत्न राहिला आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून … Read more

बी-टाउन मधल्या या सेलिब्रिटी मॉम ची योगा प्रशिक्षक !

गर्भधारणा हा स्त्रीच्या जीवनातील एक परिवर्तनात्मक टप्पा आहे आणि या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे खूप महत्त्वाचे आहे. गर्भधारणेदरम्यान प्रसवपूर्व योग हा व्यायामाचा एक उत्तम प्रकार आहे आणि तो श्वासोच्छवासाच्या तंत्रावर लक्ष केंद्रित करून शरीराला एका नव्या जन्मासाठी तयार करतो. सेलिब्रिटी योगा ट्रेनर रुपल सिद्धपुरा फारिया हिने मनोरंजन उद्योगातील मुख्य मॉम ना उत्तम मार्गदर्शन … Read more

‘अफलातून’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित!

‘अफलातून’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन जीवलग मित्र एक केस कशी ‘अफलातून’ रीत्याहाताळतात  याची धमाल दाखविणारा ‘अफलातून’ हामराठी चित्रपट २१ जुलैला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालाय. तत्पूर्वी या चित्रपटाचाधमाकेदार ट्रेलर नुकताच कलाकार, तंत्रज्ञयांच्या उपस्थितीत  दिमाखदार कार्यक्रमातप्रकाशित झाला. लेखक, दिग्दर्शकपरितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. साहा … Read more

फॅशन आयकॉन उर्फी जावेद दिसली मसाबाच्या लिलाक वाईन गार्डन कुर्ता मध्ये !

हाऊस ऑफ मसाबाने डिझाईन केलेल्या मनमोहक लिलाक वाईन गार्डन कुर्तामध्ये फॅशन आयकॉन उर्फी जावेद सगळ्यांची मन जिंकून घेतली. हाऊस ऑफ मसाबाच्या नवीन कलेक्शनचा एक भाग असलेला लिलाक वाईन गार्डन कुर्ता हा ब्रँडच्या अनोखा भाग आहे. कुर्ता उच्च-गुणवत्तेच्या कच्च्या रेशमापासून बनविला गेला आहे जो एकूण लुकमध्ये मनमोहकता घेऊन येतो. पारंपारिक आणि वेस्टर्न फॅशन च्या मिलापासाठी प्रसिद्ध … Read more

आई खातेय जेलची हवा, वडील फरार! नवा गडी नवं राज्य मधील चिंगीने मालिका सोडली.

बालकलाकार साईशा भोईर ही नवा गडी नवं राज्य या मालिकेत चिंगीची भूमिका साकारत होती. आता ती या मालिकेत आपल्याला दिसणार नाही. तिने आतापर्यंत खूपच छान अभिनय केले होते. तिने ही मालिका सोडली आहे. . यामागचे कारण समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी साईशाची आई पूजा भोईर यांना अटक करण्यात आली होती. तिच्या आईने जवळपास तीन कोटी … Read more

“सिंधुताई माझी आई – गोष्ट चिंधीची” 15 ऑगस्टपासून कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला!

कलर्स मराठीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आता एका महान व्यक्तिरेखेची चरित्रकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही नवी चरित्रकथा सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. मालिकेचे नाव “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” असे आहे. ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिंधुताई सपकाळ … Read more

फिर आयी हसीन दिलरुबा च्या खूप चर्चा असताना कलर यलो प्रॉडक्शन्सच्या हसीन दिलरुबा या चित्रपटाची 2 वर्ष पूर्ण करत आहे.

ख्यातनाम चित्रपट निर्माते आनंद एल राय हे कलर यलो प्रॉडक्शन्स या बॅनरखाली नवीन कलागुणांना , ग्राउंडब्रेकिंग कथांना पाठिंबा देण्यासाठी नेहमीच आघाडीवर असतात. या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून अनेक हटके चित्रपटाची निर्माती झाली. शुभ मंगल सावध, मुक्काबाज, मनमर्जियां आणि तुंबाड यासह इतर अनेक प्रतिभावान चित्रपटांचा यात समावेश आहे. 2021 मध्ये आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शनने … Read more

अभिनेता सोनू सूद च्या फिटनेस ची अनोखी झलक ! सोनू ने दिलं परफेक्ट मंडे मोटिवेशन !

अलीकडेच सोनू सूद ने त्याच्या सोशल मीडिया वर एक वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट केला हा व्हिडिओ या साठी खास आहे कारण त्याने शिमला मध्ये हा शूट केला. प्रवास करताना किंवा शूट करताना व्यायामाला प्रथम महत्त्व देत तो वर्कआऊट करताना दिसतोय. हिमाचल प्रदेशच्या नयनरम्य लँडस्केपमध्ये त्याच्या या हटके फिटनेस व्हिडिओ ने प्रेक्षकांची मन जिंकली. फतेह या त्याच्या … Read more

दहाड वेबशो च्या 10 लाइन्स नेहमीच प्रेक्षकांच्या मनात राहतात !

दहाड या सुपर हिट वेब मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला यात शंका नाही. विशेषत लेखक सुमित अरोरा यांनी लिहिलेल्या आकर्षक आणि स्मार्ट ओळींनी अफाट प्रेम मिळालं आणि त्याच तितकच कौतुक देखील झालं. शोच्या कथेचा बोलबाला तर झाला आणि त्यातल्या काही खास डायलॉग ने प्रेक्षकांची विशेष मन जिंकली. या वेब शो मधल्या टॉप 10 डायलॉग ची … Read more