अभिनेत्री स्वानंदी टिकेकर या प्रसिद्ध गायकासोबत लवकरच अडकणार विवाह बंधनात!

मराठी मनोरंजन विश्वात बरेच कलाकार लग्न बंधनात अडकले आहेत. काहीजण आपल्या नात्याचा खुलासा करतात. सोशल मीडिया द्वारे प्रेमाची कबुली देतात. नुकतेच प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. आता आणखी एक कलाकाराने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. स्वानंदी टिकेकरने तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी खुलासा केला आहे. ही आनंदाची बातमी कळताच स्वानंदीच्या चाहत्यांना … Read more

दुनियादारी सिनेमाला आज 10 वर्षे पूर्ण! सईने रेट्रो अंदाजात फोटो केले शेअर!

संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या चित्रपटाला आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच विक्रम रचले होते. दुनियादारी चित्रपटाची 10 वर्षे सेलिब्रेट करत या चित्रपटाची टीम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पोहचली होती. हा चित्रपट 19 जुलै 2013 रोजी प्रदर्शित … Read more

भाग्य दिले तू मला मालिकेतील कलाकारांची मान्सून ट्रिप!

भाग्य दिले तू मला ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील कलाकार नेहमीच चर्चेत असतात. खऱ्या आयुष्यात या मालिकेतील कलाकार मैत्रीचा बॉन्ड शेअर करतात. मालिका विश्वातील कलाकार आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढत सुट्टी एंजॉय करत असतात. भाग्य दिले तू मला या मालिकेतील कलाकारांनी सुद्धा त्यांची लोणावळा मान्सून ट्रिप एंजॉय केली आहे. या मालिकेतील … Read more

“क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेच्या निमित्ताने ठाण्यात उभारली वेतोबाची भव्य दिव्य पन्नास फूट उंचीची प्रतिकृती

‘सन नेटवर्क’ची ‘सन मराठी’ वाहिनी मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतेच, पण मालिकेची प्रसिध्दी देखील अशा पध्दतीने करते जेणेकरुन मालिका आणि प्रेक्षकवर्ग हे एकत्र बांधले जातील, त्यांच्यातील नातं जणू एक सोहळाच असल्यासारखे साजरे केले जाईल. म्हणूनच तर ‘सन मराठी’ वाहिनीचे ब्रीदवाक्य आहे ‘सोहळा नात्यांचा’. या ब्रीदवाक्याला साजेशी अशी गोड घटना नुकतीच ठाणे येथे घडली. ‘क्षेत्रपाल … Read more

२१ जुलैला उडणार ‘अफलातून’

धमाल जी गोष्ट आपल्याकडे नाही ती आपल्याला हवीशीवाटणं साहजिक आहे. पण त्याची खंत न करता नसलेल्या गोष्टीला आपली ताकद बनवून तीनजिवलग डिटेक्टिव्ह मित्र एका प्रकरणाचा छडा कशा मजेशीर प्रकारे लावतात याची धमालदाखवणारा ‘अफलातून’ हामराठी  चित्रपट येत्या २१ जुलैला  प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. साहा अँड सन्सस्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमारसाहा, चित्रपटाचे निर्माते आहेत. ग्रुप … Read more

ज्येष्ठ रंगकर्मी सरोज कोठारे (जेनमा) यांचे वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य-चित्रपट निर्मात्या सरोज ऊर्फ जेनमा कोठारे (वय ९३) यांचे आज सायंकाळी कांदिवली येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे, नातू प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. कांदिवली येथील स्मशानभूमीत रात्री सरोज कोठारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जेनमा कोठारे यांचे मूळ नाव … Read more

अभिनेते रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड! घरातच आढळला मृतदेह

अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांची ओळख मराठी सिनेसृष्टीतील विनोद खन्ना अशी होती. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील घरात अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला असून, गेल्या 7, 8 महिन्यांपासून ते एकटेच राहत होते. शुक्रवारी शेजाऱ्यांनी रविंद्र महाजनी यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांकडे तक्रार केली … Read more

कोकणचा चेडू प्राजक्ता वाडये सन मराठी वरील “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेत साकारणार ‘बायो’ हे मालवणी पात्रं

‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असलेली सन टीव्ही नेटवर्कची ‘सन मराठी’ वाहिनी गेली दोन वर्षे वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून, मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही वाहिनी आणि प्रेक्षकवर्ग यांच्यातील नातं आता अतूट आहे. या वाहिनीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांना जिव्हाळ्याची वाटते आणि आता यामध्ये श्री देव वेतोबाची कथा मांडणारी “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” ही आणखी एक नवी मालिका … Read more

प्रवीण तरडेंचा विनोदी अंदाज!

वैविध्यपूर्ण भूमिकांमधून लेखक, अभिनेता प्रवीण तरडेंनी त्यांची स्वतःची वेगळी शैली निर्माण केली आहे. नेहमीच दमदार भूमिकांमध्ये दिसणारे प्रवीण तरडे प्रथमच एका विनोदी भूमिकेत आपल्याला पहायला मिळणार आहेत. ‘दिनिशा फिल्म्स’ निर्मित ‘आणीबाणी’ या मराठी चित्रपटात त्यांचा हा विनोदी अंदाज पहायला मिळणार आहे. हा चित्रपट २८ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय रंजकपणे … Read more

जिओ स्टुडिओजच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची बॉक्सऑफिसवर घोडदौड सुरुच.. दोन आठवड्यात केली तब्बल ३७.३५ कोटींची कमाई..

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि  केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानं प्रदर्शना आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता.  सहा बहिणींच्या कथेच्या माध्यमातून ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानं प्रत्येक स्त्रीला जगण्याचा नवा अर्थ देत स्वतःसाठी जगायला शिकवलं. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर त्याची सुरू असलेली घोडदौड प्रेक्षकांच्या पसंतीची मोठी पोचपावती म्हणावी लागेल. हा चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर कमाई करण्यासोबतच … Read more