Lakhat ek Maza Dada : झी मराठीच्या या मालिकेवर भडकले प्रेक्षक म्हणाले, आमच्या पोरांनी हे शिकायचं का?

Lakhat ek Maza Dada

Lakhat ek Maza Dada : झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत दाखवलेलं सूर्या आणि त्याच्या चार बहिणींचं गोड नातं प्रेक्षकांना खूप भावतंय. या मालिकेत भावाबहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास, आणि आपुलकी फार सुंदर पद्धतीने मांडण्यात आली आहे. त्यामुळे ही मालिका घराघरात चर्चेचा विषय बनली आहे. मात्र, … Read more

Reshma Shinde Husband : रेश्मा शिंदेचा पती काय करतो? अखेर आल समोर, अभिनेत्रीने केला खुलासा..

reshma shinde husband

Reshma Shinde Husband : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबरला पार पडला. ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ यांसारख्या मालिकांमधील तिच्या दमदार भूमिकांमुळे ती घराघरात पोहोचली आहे. लग्नाच्या आधीच तिचं पहिलं केळवण झालं, तेव्हा तिच्या चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वात तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. अखेर हळदी समारंभात रेश्माच्या होणाऱ्या जोडीदाराचं नाव … Read more

Hruta Durgule : लग्न होऊनही ही अभिनेत्री अभिनेत्याला म्हणतेय ‘तू मला अगोदर का नाही भेटलास!’

hruta durgule

Hruta Durgule : हृता दुर्गुळे ही मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील एक अशी अभिनेत्री आहे, जिला आपल्या सहजसुंदर अभिनयासाठी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं आहे. तिचा सोज्वळ आणि मनमोहक अंदाज नेहमीच प्रेक्षकांना खूप भावला आहे. हृताने तिच्या अभिनय कारकिर्दीत एकाहून एक दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. कधी दुर्वा, कधी वैदेही, तर कधी दीपू बनून तिने … Read more

Aai Kuthe kay Karte : या अभिनेत्याने आपल्या रियल बायकोसोबत केल रील बायकोचं केळवण!

Aai Kuthe kay Karte

Aai Kuthe kay Karte : स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ ने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तब्बल पाच वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या या मालिकेने आपला प्रवास संपवला. या दीर्घ काळात, या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. मालिकेतील प्रत्येक पात्र, मग ते अरुंधती, यश, अभिषेक, अनघा, अप्पा, अनिरुद्ध, … Read more

Ankita Walavalkar : कोकण हर्टेड अंकिताच पुष्पा 2 चित्रपटाबद्दल वादग्रस्त वक्तव्य! अंकिता म्हणाली…

Ankita Walawalkar Husband

Ankita Walavalkar : सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘पुष्पा २’ अखेर गुरुवार, ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, आणि रिलीज होताच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये जितकी उत्सुकता निर्माण केली होती, तितकाच मोठा प्रतिसाद तो मिळवत आहे. रिलीज होण्यापूर्वीपासूनच या चित्रपटाने एकामागून एक नवे रेकॉर्ड्स प्रस्थापित करायला सुरुवात केली होती. चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच अल्लू … Read more

Neha Gadre : या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं गरोदर पणात बिकिनी शूट! चाहते म्हणाले..

neha gadre

Neha Gadre : नेहा गद्रे, जी काही वर्षांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वात खूपच लोकप्रिय होती, लवकरच आई होणार आहे. स्टार प्रवाहवरील गाजलेल्या “मन उधाण वाऱ्याचे” या मालिकेतून ती प्रचंड लोकप्रिय झाली आणि मराठी घराघरात पोहोचली. मात्र, लग्नानंतर ती मनोरंजन क्षेत्रातून काहीशी गायब झाली होती. सध्या नेहा ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहे आणि ती आपल्या आयुष्याचा हा खास टप्पा … Read more

Lek Ladki Yojna : सरकार मुलींना देणार १ लाखांची मदत.. तुम्ही पात्र आहात का लगेच चेक करा!

Lek Ladki Yojna

Lek Ladki Yojna : मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक अद्वितीय योजना आणली आहे—‘लेक लाडकी योजना’. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा आणि त्यांना ‘लखपती’ करण्याचा संकल्प सरकारने केला आहे. ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून, ती मुलींच्या शिक्षणात सुधारणा, कुपोषण कमी करणे, बालविवाह थांबवणे, आणि संपूर्ण समाजात स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन … Read more

Jui Gadakari : तर या कारणामुळे ठरलं तर मग फेम अभिनेत्री आई होऊ शकत नाही.. काय झाल अस?

jui gadkari husband

Jui Gadakari : जुई गडकरी, सध्या मराठी टेलिव्हिजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयाने आणि कष्टाने तिने आज जी उंची गाठली आहे, ती सहज शक्य झाली नाही. तिची लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ ही गेल्या अनेक महिन्यांपासून टीआरपी यादीत अव्वल स्थानी आहे. याआधी ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतूनही ती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती. … Read more

Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करते मालिका संपवली आणि लगेच ही अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात..केळवणाचे फोटो आले समोर..

Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte : सध्या मराठी मनोरंजन विश्वात लगीनघाईचं वातावरण निर्माण झालं आहे. अभिषेक देशमुख आणि सोनाली पाटील, रेश्मा शिंदे, हेमल इंगळे, तसेच शाल्व किंजवडेकर आणि श्रेया बुगडे यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी अलीकडच्या काळात आपलं लग्न उरकलं आहे. आता या यादीत आणखी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचं नाव समाविष्ट होणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस … Read more

Star Pravah New Serial : आई कुठे काय करते नंतर ही स्टार प्रवाह ची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!

Star Pravah New Serial

Star Pravah New Serial : गेल्या काही महिन्यांमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्याजागी काही नवीन मालिका प्रेक्षकांसमोर सादर केल्या गेल्या. या नव्या मालिकांमुळे चॅनेलचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न होत आहे, कारण नव्या गोष्टींमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढते आणि अधिकाधिक प्रेक्षक टीव्हीसमोर खेचले जातात. कलर्स मराठी, झी मराठी आणि स्टार प्रवाह या लोकप्रिय मराठी … Read more