दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान १७ वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार !

बॉलीवूडचा विचार केला तर कोणाच्याही मनात प्रथम नाव येते ते म्हणजे अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान. या दोन सुपरस्टार्स ने बॉलीवूडवर राज्य करत आजवर प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे. संपूर्ण देश या दोघांना पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. एका अंतर्गत सूत्रानुसार ” या अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र … Read more

बापल्योक १ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला!

बाप म्हणजे धाक.. बाप म्हणजे कडक शिस्त.. बाप म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा रक्षणकर्ता! पण.. आहे तर तो ही माणूसच ना.. लहानपणापासून आपणच वडिलांबद्दल घालून दिलेली ही भीती पुढे वडील-मुलाच्या नात्यात असा काही अवघडलेपणा निर्माण करते की त्यांच्या मनातलं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. अशाच एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची गमतीशीर गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे … Read more

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन! मराठी सिनेसृष्टीत शोककळा!

कालच ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला धक्का बसला असून, आज आणखी एका अभिनेत्याचे निधन झाले आहे. अभिनेते मिलिंद सफई यांचे आज २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० :४५ वाजता निधन झाले आहे. मिलिंद सफई यांना कॅन्सरचं निदान झाले होतं. त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकतेच मिलिंद सफई यांनी … Read more

” सोनू सूद ने घडवला एक तरुण पायलट “

बॉलीवूडचा मसिहा सोनू सूद नेहमीच त्याच्या परोपकारी प्रयत्नांसाठी आणि वास्तविक जीवनातील नायक म्हणून ओळखला जातो. वैमानिक होण्याचे त्याचे स्वप्न साकार करून त्याने एका माणसाचे जीवन कसे बदलून टाकले ही गोष्ट बघुया ! एक मुलगा जो एव्हिएशन अकादमीमध्ये पायलट म्हणून ग्राउंड इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत आहे आणि हे फक्त सोनू सूदच्या प्रयत्ना मुळे शक्य झालं. गरिबीत … Read more

मर्दानी फ्रँचाईझी ही सर्व मर्यादा मोडून काढणारी आहे – राणी मुखर्जी!

भारतीय सिनेमा क्षेत्रातल्या नावाजलेल्या कलाकारांपैकी एक राणी मुखर्जी ही दमदार व्यक्तीरेखेचा समावेश असलेली फ्रँचाईझी आपल्या नावावर असलेली एकमेव अभिनेत्री आहे. मर्दानी या ब्लॉकबस्टर फ्रँचाईझीमध्ये राणीने शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली असून ती प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. राणी म्हणाली, ‘मर्दानी फ्रँचाईझीचा मला खूप अभिमान वाटतो. एक अभिनेत्री म्हणून प्रत्येक भूमिकेतून स्त्रीचे वेगवेगळे पैलू दाखवण्याचा … Read more

यासाठी पाहावा ‘सुभेदार… गड आला पण…’

शिवकालीन इतिहासातील अजरामर योद्धा असलेल्या सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा ‘सुभेदार… गड आला पण…’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा रसिकांना शिवकालीन इतिहासात नेण्याचं शिवधनुष्य यशस्वीपणे पेललं आहे. चहूबाजूंनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असून, प्रेक्षकही प्रचंड उत्साहात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा … Read more

अभिनेत्री शिल्पा शेट्टी चा ” सुखी ” 22 सप्टेंबर 2023 रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

नवोदित दिग्दर्शिका सोनल जोशी दिग्दर्शित “सुखी ” 22 सप्टेंबर 2023 रोजी चित्रपट गृहात रिलीज होणार आहे बहुचर्चित शेरनी, छोरी आणि जलसा, टी-सीरीज आणि अबंडंटिया एंटरटेनमेंटच्या निर्मात्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एअरलिफ्ट, शेरनी, छोरी आणि जलसा यांसारख्या ब्लॉकबस्टर्सवरील यशस्वी सहकार्यानंतर, T-Series आणि Abundantia Entertainment मजेदार मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले असून “सुखी” हा चित्रपट जगभरात … Read more

दिल दोस्ती दिवानगी रुपेरी पडद्यावर!

मैत्री म्हणजे काय, तर कुणासाठी प्रेम, तर कुणासाठी आधार देणारी यारी तर कुणासाठी निव्वळ दुनियादारी….!! मात्र ही यारी मर्यादेपलीकडे जाते तेव्हा ‘दिल दोस्ती आणि दिवानगी’ यातील रेषा पुसट होते आणि मग त्यातून प्रेमाला आणि मैत्रीला वेगळी कलाटणी मिळते. मैत्री आणि प्रेमातील हीच ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपट रूपाने आपल्या समोर ६ ऑक्टोबरला येतेय. ट्रान्स इंडिया मिडिया … Read more

सिद्धार्थ चांदेकरची आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सीमा चांदेकर दुसऱ्यांदा अडकल्या विवाह बंधनात!

सिद्धार्थ चांदेकर हा त्याच्या उत्कृष्ट अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. त्याने त्याच्या अभिनयातून स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याने मराठी इंडस्ट्रीबरोबर हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा स्वतःचा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्याची आणि मितालीची जोडी प्रेक्षकांना फार आवडते. तो सोशल मीडियाद्वारे आपल्या आईबरोबर देखील फोटो पोस्ट करत असतो. त्याची आई सिंगल मदर आहे. … Read more

या मराठमोळ्या अभिनेत्रीने समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पोस्ट करत दिली प्रेमाची कबुली!

काही सेलेब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत नाहीत, तर काही जन आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलतात. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलेब्रिटीच्या पर्सनल लाईफ विषयी जाणून घ्यायला आवडते. कलाकार सोशल मीडिया द्वारे प्रेक्षकांशी संपर्क साधत असतात. सोशल मीडिया द्वारे आपल्या प्रेमाची कबुली देत आपल्या होणाऱ्या जीवनसाथी सोबत नेहमीच फोटो पोस्ट करत असतात. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने समुद्र किनाऱ्यावरील फोटो … Read more