सुपरस्टार होण्याचं स्वप्न झालं साकार… जालन्याचा संकल्प काळे ठरला मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २ चा महाविजेता!

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. संकल्प काळे, श्रुती भांडे, श्रेया गाढवे, सृष्टी पगारे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत जालन्याच्या संकल्प काळेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेती ठरली अकोल्याची श्रुती भांडे. नाशिकच्या सृष्टी … Read more

सिंगल मराठी चित्रपटात पिट्याभाई झाले नगरसेवक!

आपल्या दमदार अभिनयाने कायम चर्चेत राहणारे अभिनेते रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई लवकरच नगरसेवक म्हणून कार्यरत होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. अभिनय सोडून पिट्याभाई राजकारणात का सक्रिय होतायेत? हा प्रश्न तुम्हाला ही पडला असलेच? तर हे ‘नगरसेवक’ पद त्यांनी आपल्या आगामी ‘सिंगल’ या चित्रपटासाठी स्वीकारलं आहे. या चित्रपटात ‘नगरसेवक राजाभाऊ सूर्यवंशी’ ही भूमिका ते … Read more

चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय ‘सिंधूताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’ !

कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. ‘सिंधूताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’ नवीन अध्यायामध्ये सिंधुताईंच्या हृदयस्पर्शी आणि असामान्य अश्या जीवन प्रवासाचा उलगडा होणार आहे. सिंधुताई म्हणजे एक विलक्षण चैतन्य असलेली असामान्य स्त्री. आपण आजपर्यंत चिंधीचे जीवन, तिची धडपड आणि गरजूंना मदत करण्याची तिची अटळ बांधिलकी पाहिली. आता … Read more

पहिल्यांदाच एक महत्वपूर्ण भूमिका मिळाली, कोकणातलं कथानक असल्यामुळे खूपच आनंद झाला: अभिषेक गावकर

१. ‘सारं काही तिच्यासाठी’ ह्या मालिकेबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील ? २. हे प्रोजेक्ट करायची संधी केव्हा मिळाली व तुझी ह्या कथेवर काय प्रतिक्रिया होती ? ३. तुझा सहकलाकारां सोबतचा अनुभव ? ४. तुझा आता पर्यंतचा प्रवास ? तेव्हा पाहायला विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी’ संध्या ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

‘सिंगल’ चित्रपटात प्राजक्ताचा गोड अंदाज !

ऐतिहासिक कणखर भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारया अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा सिंपल आणि गोड अंदाज आगामी ‘सिंगल’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. अमृता ही व्यक्तिरेखा ती चित्रपटात साकारणार आहे. २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘सिंगल’ चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी केले आहे. आपल्या भूमिकेविषयी बोलताना प्राजक्ता सांगते, ‘कॉलेजकट्टा त्यातली धमाल असा हा चित्रपट आहे. … Read more

अभिनेत्री शिवानी सोनार साकारणार सिंधुताई माझी माई या मालिकेत मोठ्या सिंधुताईंची भूमिका!

राजा राणीची गं जोडी ही कलर्स मराठीवरील मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका होती. या मालिकेने निरोप घेतल्यानंतर प्रेक्षक नाराज देखील होते. या मालिकेत संजूची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार घराघरात पोहचली. राजा राणीची गं जोडी या मालिकेमुळे तिला खूपच प्रसिद्धी मिळाली. या मालिकेनंतर शिवानी कोणत्याही मालिकेत दिसली नाही. आता शिवानीचे नाव खुप चर्चेत आहे, कारण ती … Read more

रत्नमाला मोहितेचा भूतकाळ येणार समोर!रत्नमालाचा नवा लूक…भाग्य दिले तू मला कलर्स मराठीवर रात्री ९.३० वा.

कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला मालिकेत कावेरी आणि राज यांनी अनेक संकटांवर यशस्वीरित्या मात केली. आजवर आलेल्या अनेक संकटानामध्ये त्यांना रतनामालची साथ मिळाली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून प्रेक्षकांची उत्कंठ शिगेला पोहचली आहे की माणूस कोण असेल आणि त्यांचा ह्या परिवाराशी काय संबंध असेल असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आले पण हा व्यक्ती दुसरा … Read more

“सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा”! ७ ऑक्टोबरपासून शनि – रवि रात्री ९. ०० वा. कलर्स मराठीवर!

संगीताचं खरं सौंदर्य म्हणजे ते कुठलीही मर्यादा न जुमानता लोकांना जोडत. संगीत न आवडणारा व्यक्ती या जगात शोधून देखील सापडणार नाही. संगीत प्रत्येकाच्या आयुष्यात नवचैतन्य आणत, उभारी आणत… संगीत म्हणजे ध्यास, निखळ आनंद. कोणत्याही कलेला आपण एखाद्या साच्यात बंदिस्त करून ठेऊ शकत नाही. अगदी तसंच गाण्याचं देखील आहे. कलर्स मराठीने प्रेक्षकांच्या भेटीस असा एक संगीतमय … Read more

‘रमा राघव’च्या नात्याला ‘निर्णायक वळण’ विशेष भाग – आज ३ आणि उद्या ४ ऑक्टोबर!

कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ या लोकप्रिय मालिकेचे दोन विशेष भाग आज ३ ऑक्टोबर आणि उद्या ४ ऑक्टोबरला रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहेत. ‘रमा राघव’ या मालिकेत रमा आणि राघवचे नाते एका निर्णायक वळणावर आले आहे. गणेशोत्सवा दरम्यान पुरोहित घरी राहायला आलेल्या परांजपेंच्या रमाचे,राघवसोबत असलेले नाते राघवची मामेबहीण अश्विनीमुळे उघड होते. अखेर गजानन पुरोहित गुरुजी … Read more

खरचं तिचं काय चुकलं ? मालिकेत गायत्री सोहम ही अभिनेत्री साकारणार नकारात्मक भूमिका!

सोनी मराठी वाहिनी नेहमी निरनिराळे विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आता सोनी मराठी वाहिनी दोन नव्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ आणि ‘खरंच तिचं काय  चुकलं?’. हे विषय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहेत. ‘खरंच तिचं काय चुकलं?’ या मालिकेत दोन सख्ख्या बहिणींची गोष्ट पाहायला मिळणार आहेत. भिन्नविभिन्न स्वभावांच्या या … Read more