वयाची तिशी ओलांडली तरी देखील या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रींनी केले नाही अजूनही लग्न.

मराठी कलाविश्वात अश्या अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाचे 30 वर्ष पूर्ण केले आहेत पण अजूनही लग्न केले नाहीत. त्या अभिनेत्री कोण कोण आहेत ते आज आपण या विडियो मध्ये पाहणार आहोत. मंजरी फडणीस अभिनेत्री मंजरी फडणीस हिचा जन्म 10 जुलै 1984 साली झाला असून आत्ता ती 36 वर्षांची झाली आहे. परंतु तिने अजून लग्न केले नसून … Read more

मराठी कलाकार कंगणा राणावत वर भडकले

अभिनेत्री कंगणा राणावत हिने ट्विट करून मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली आहे. त्यामुळे सर्वजण तिच्यावर टीका करत आहेत. मराठी कलाकार देखील ट्विट करून संताप व्यक्त करत आहेत. कंगणाने तिच्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की “मला मुंबईबाहेर जायला सांगून पुन्हा परत येऊ नका अशी खुली धमकी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. हे पाहाता आणि … Read more

लाडाची मी लेक गं या मालिकेत आरोह वेलणकर आणि उमेश जगताप झळकणार

झी मराठी वाहिनीवर लवकरच आपल्याला एक नवीन मालिका पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे नाव आहे लाडाची मी लेक गं. या मालिकेचा पहिला प्रोमो जेव्हा टीव्ही वर झळकला तेव्हा आपल्याला या मालिकेत मिताली मयेकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे आणि अभिनेत्री स्मिता तांबे नकारात्मक भूमिका साकारत असल्याच समजत. या दोघी व्यतिरिक्त या मालिकेत अजून कोण कोण … Read more

अभिनेत्री आणि गायिका प्रियंका बर्वे हिला पुत्ररत्न

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि गायिका प्रियंका बर्वे हिच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. ही बातमी प्रियंका आणि तिचा नवरा सारंग कुलकर्णी यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगितली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियंका आणि सारंग यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून आपण लवकरच आई बाबा होणार असल्याचे सांगितले होते. तेव्हा त्यांनी सोशल मीडिया वर प्रियंका बर्वे … Read more

झी मराठीवर लाडाची मी लेक गं नवीन मालिका

लग्नाआधी मुलगी आई वडिलांची लाडाची लेक असते पण लग्न झाल्यावर तसं राहत नाही. लग्नाआधी आणि लग्नानंतर देखील मुलीला परक्याचे धन समजले जाते. परंतु लाडाची मी लेक गं या मालिकेत बाप आपल्या मुलीच्या पाठीशी कायम उभा आहे. या मालिकेत आपल्याला कस्तूरीचे प्रेम आणि तिच्या जीवनातील संघर्ष देखील पाहायला मिळणार आहे. या मालिकेत मिताली मयेकर, आरोह वेलणकर, स्मिता … Read more

बिग बॉस मराठी सीजन 3 लवकरच येतोय

बिग बॉस हा वादग्रस्त शो पण तितकाच लोकप्रिय देखील. बिग बॉस मराठी सीजन 3 प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. नुकताच कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट वर बिग बॉस मराठी सीजन 3 चा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील खूपच खुश झाले आहेत. “ पुन्हा होणार कल्ला, पुन्हा होणार राडे आणि सदस्यांसोबत … Read more

बिग बॉस मराठी फेम अभिजीत केळकर यांना कोरोनाची लागण.

सध्या जगभरात कोरोनामुळे सर्वजण हतबल झाले आहेत. करोनाच्या कचाट्यातून कोणीही सुटलेले नाही. मोठ मोठ्या कलाकारांना, क्रिकेटपटूंना, राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यातच अशी अशी न्यूज आली आहे की सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आणि बिग बॉस फेम अभिजीत केळकर यांना देखील कोरोना ची लागण झाली आहे. अभिजीत केळकर यांनी आपल्या सोशल मीडिया वर याबद्दल ची … Read more

अभिनेते सुबोध भावे यांच्यासाहित फॅमिलीला देखील करोनाची लागण

सध्या जगभरात कोरोनामुळे सर्वजण हतबल झाले आहेत. करोनाच्या कचाट्यातून कोणीही सुटलेले नाही. मोठ मोठ्या कलाकारांना, क्रिकेटपटूंना, राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यातच अशी अशी न्यूज आली आहे की सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांना देखील कोरोना ची लागण झाली आहे. सुबोध भावे यांनी स्वत फेसबूक वर पोस्ट करत आपल्याला करोना झाल्याचे स्पष्ट केले … Read more

.. अखेर जेनेलीयाने केली करोनावर मात

सुप्रसिद्ध मराठी बॉलीवुड अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी जेनेलीया हिला देखील करोना झाल्याचे समोर आले आहे. तीन आठवड्यांपूर्वी तीची करोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हा तिला करोना झाल्याचे लक्षात आले. शेवटचे २१ दिवस ती करोनाशी झुंज देत होती. २१ दिवसानंतर तिची करोना टेस्ट negative आली असल्याचे तिने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कळवल आहे. करोना … Read more

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार पाहा.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे तर आज आपण या मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारांबद्दल जाणून घेणार आहोत. १. मीनाक्षी राठोड सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत अभिनेत्री मीनाक्षी राठोड देविका ची भूमिका साकारत आहे. यापूर्वी तिने कलर्स मराठी वरील बाळू मामाच्या नावानं चांगभल या … Read more