तुझ्यात जीव रंगला मालिकेतील या अभिनेत्रीचे निधन.

मराठमोळी अभिनेत्री सरोज सुखटनकर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी बुधवारी निधन झाले आहे. त्यांनी खूप साऱ्या मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली होती. ही बातमी कळताच तुझ्यात जीव रंगला मालिकेतील कलाकार देखील भावुक झाले आहेत. सरोज यांनी आपल्या मूळ गावापासून नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. … Read more

अग्गबाई सासूबाई मालिकेतील निवेदिता सराफ यांना करोनाची लागण

अग्गबाई सासूबाई मालिकेतील अभिनेत्री निवेदिता सराफ यांना करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. सध्या निवेदिता ताई Home Quarantine आहे. त्यांना करोना चे कोणतेही लक्षण दिसत नव्हती. परंतु थोडी सर्दी झाल्यामुळे त्यांनी करोनाची चाचणी करून घेतली आणि त्यांचा रीपोर्ट करोना पॉजिटिव आला. मालिकेतील इतर कलाकारांची देखील करोना टेस्ट करण्यात आली परंतु इतर कलाकारांचे रीपोर्ट Negative … Read more

या दिग्गज मराठी कलाकारांची मूल वेगळ्याच क्षेत्रात घडवत आहेत आपले करियर

अलका कुबल: मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री अलका कुबल यांच्या ‘माहेरची साडी’ या सिनेमाला प्रचंड यश मिळाले. अलका यांच्या पतीचे नाव समीर आठल्ले असे असून ते छायाचित्रकार आहेत.  अलका आणि समीर आठल्ये यांना इशानी आणि कस्तुरी या दोन मुली आहेत. ईशानी हि त्यांची मोठी मुलगी आणि कस्तुरी धाकटी. त्यांची मोठी मुलगी ईशानीने वैमानिक … Read more

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आशालता वाबगावकर काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोना मुळे निधन झाले. त्या मराठी अभिनेत्री, नाट्यअभिनेत्री आणि मराठी गायिका म्हणून प्रसिद्ध होत्या.  साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या शूटिंग दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गेले ४ दिवस उपचार सुरु होते. वयाच्या ७९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  … Read more

रंग माझा वेगळा मालिकेतील कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार पाहा.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून टीआरपीच्या यादीतही ही मालिका अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहेत. या मालिकेतील दीपा आणि कार्तिक यांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. परंतु आज आपण या मालिकेतील कलाकारांचे रीयल लाइफ पार्टनर कोण आहेत ते पाहणार आहोत. … Read more

ही अभिनेत्री मालिकेच्या सेट वरच ढसाढसा रडली.

कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने अगदी काही दिवसांतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील लतिका आणि अभि यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक आणि समीर परांजपे मुख्य भूमिका साकारत आहेत. अक्षया ने यापूर्वी ये रिशता क्या कहलाता है या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. परंतु सुंदरा मनामध्ये … Read more

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील या कलाकाराचे नुकतेच झाले निधन

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील प्रत्येक कलाकाराने उत्तम भूमिका साकारल्या आणि रसिकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केल आहे. याच मालिकेतील अशाच एका हुरहुन्नरी अभिनेत्याचे दुखद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेते प्रशांत लोखंडे यांचे 14 सप्टेंबर रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत … Read more

आई कुठे काय करते मालिकेतील यशची पत्नी आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत लवकरच आपल्याला अनिरुद्ध आणि अरुंधती यांचा विवाह सोहळा पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील अरुंधतीचा लहान मुलगा यश प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख साकारत आहे. या मालिकेत आपल्याला यशचे गौरीवर खूप प्रेम आहे हे दिसून येते. परंतु रीयल लाइफ मध्ये यश कोणावर … Read more

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लुक पाहून तुम्ही घायाळ व्हाल

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडिया वर खूपच अॅक्टिव असते. ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या आउटफिट मधील तिचे फोटो चाहत्यांसाठी तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेअर करत असते. नुकतेच प्राजक्ताने तिच्या Instagram अकाऊंट वर तिचे काही glamorous फोटो शेअर केले आहे. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाल्याशिवाय राहणार नाहीत. या फोटोवर चाहत्यांकडून भरभरून लाईक्स … Read more

अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या लग्नाचे फोटो पहा.

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. या मैळकेतील अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा लवकरच विवाह सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या लग्नासाठी घरातील सर्व सदस्य लग्नाची तयारी करत आहेत. तसेच प्रेक्षक देखील मालिकेतील अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या लग्नाचा सोहळा पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. परंतु या … Read more