ज्येष्ठ मराठी अभिनेते अविनाश खर्शीकर काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय ६८ वर्षे होते. गेल्या ९ महिन्यापासून ते आजारी होते. अखेर आज सकाळी १० वाजता त्यांनी ठाण्यातील राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. अविनाश खर्शीकर यांच्या दुःखद निधनामुळे मराठी चित्रपटश्रुष्टीवर शोककळा पसरली आहे.   अविनाश खर्शीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टी, मराठी रणभूमी तसेच मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.   … Read more

रंग माझा वेगळा मालिकेतील अभिनेता आशुतोष गोखले याने करोनावर केली यशस्वीरीत्या मात

अभिनेता आशुतोष गोखले हा ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहचला. स्टार प्रवाहवाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील डॉक्टर कार्तिक इनामदारची भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष गोखले याचा कोरोना रिपोर्ट काही दिवसांपूर्वी कोविड पॉसिटीव्ह होता. आशुतोष याला कोणतीच लक्षण जाणवत नसल्या कारणामुळे तो घरीच क्वारंटाईन होता.  त्यामुळे आशुतोष मालिकेतील काही भागांमध्ये दिसत नव्हता.      आशुतोष याने कोरानावर … Read more

बिग बॉस फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत लवकरच विवाह बंधनात अडकणार

बिग बॉस मराठी सीजन १ फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. शर्मिष्ठाने याआधी तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांना दिली होती. २१ जून २०२० रोजी तेजस देसाईसोबत तिचा साखरपुडा पार पडला होता. शर्मिष्ठाचा होणार नवरा तेजस देसाई हा बोस कंपनीमध्ये रेजिनल सेल्स मॅनेजर आहे.  शर्मिष्ठाने तिच्या सोसिअल मेडिया अकॉउंटवरून तिच्या लग्नाची बातमी दिली आहे. … Read more

अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी कोरोनावर केली मात

झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गबाई सासूबाई’ या लोकप्रिय मालिकेतील आसावरी म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ- जोशी यांना काहीदिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान २३ सप्टेंबर रोजी निवेदिता यांची कोरोना टेस्ट पॉसिटीव्ह आली होती. निवेदिता यांना कोणतीच लक्षण जाणवत नसल्या कारणामुळे त्या घरीच क्वारंटाईन होत्या.  निवेदिता यांची कोरोना टेस्ट पॉसिटीव्ह आल्यानंतर अग्गबाई सासूबाई मालिकेचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होत. … Read more

बिग बॉस फेम सई लोकूर लवकरच विवाहबांधनात अडकणार?

बिग बॉस मराठी पहिल्या पर्वाची स्पर्धक सई लोकूर लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. अभिनेत्री सई लोकूर सोसिअल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. नवीन नवीन फोटोस ती आपल्या चाहत्यांसाठी शेयर करत असते. सोसिअल मीडियाद्वारे सईने तिचे लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. गेल्या काही दिवसांपासून सई तिचे लग्न ठरल्यापासून ते सगळ्या गोष्टी सोशिअल मेडिया … Read more

दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेत हा अभिनेता साकारणार जोतिबाची भूमिका

लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर महेश कोठारे व्हिजन्सची निर्मिती असलेली ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ हि नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ज्योतिबाची कथा दाखवली जाणार आहे. ज्योतिबा हे पश्चिम महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. ज्योतिबाचा देवस्थान कोल्हापुरात आहे. या मालिकेचं शूटिंग देखील कोल्हापुरातच होणार आहे. स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सची टीम या नव्या पौराणिक मालिकेसाठी कामाला … Read more

रंग माझा वेगळा मालिकेतील या अभिनेत्रीचा झाला आहे घटस्फोट

शाल्मली टोळ्ये हे मराठी तसेच हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातील एक नावाजलेले नाव आहे. आपल्या उत्तम अभिनय कौशल्यातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाल्मली यांचा जन्म २९ ऑगस्ट रोजी झाला. शाल्मली यांचं बालपण मुंबईत गेलं. त्यांचे शालेय शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालय, मुंबई येथून पूर्ण झाले असून महाविद्यालयीन शिक्षण V.G वाजे कॉलेज मधून पूर्ण झाले आहे. … Read more

सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे दिसणार या नवीन मालिकेत.

मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातील प्रसिद्ध अभिनेते म्हणजे सुबोध भावे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेनंतर अभिनेते सुबोध भावे लवकरच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहेत. काही दिवसांपूर्वी सुबोध भावे ‘शुभमंगल ऑनलाईन’ या नव्या मालिकेत काम करणार असल्याची चर्चा सर्वत्र होती, पण या सर्व चर्चा खोट्या … Read more

अभिनेत्री सई लोकूर ने दिली प्रेमात असल्याची कबुली.

अभिनेत्री सई लोकूर सोसिअल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. नवीन नवीन फोटो ती आपल्या चाहत्यांसाठी शेयर करत असते. अभिनेत्री सई लोकूर सध्या चर्चेत आहे ते तिने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे. नुकताच सई लोकुरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक फोटो पोस्ट करून तिच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती दिली आहे. एका खास व्यक्तीसोबत सई ने हा फोटो शेयर केला … Read more

अक्षया आणि सुयश यांच्या नात्यात दुरावा? ब्रेकअप झाल्याच्या चर्चा

सिनेसृष्टीतील कलाकारांचे लग्न, ब्रेकअप, घटस्फोट, रिलेशनशिप अशा गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या मराठी कला विश्वातील एक जोडप्याचे ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि का रे दुरावा फेम अभिनेता सुयश टिळक यांच्या नात्यात काही तरी बिनसल्याचे दिसून येत आहे. अक्षया आणि सुयश दोघे मिळून आपापल्या सोशल … Read more