जिजीच्या निधनाची बातमी ऐकताच लागीर झाल जी मालिकेतील कलाकारांवर दुखाचा डोंगर कोसळला.

लागीर झाल जी या मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला. या मालिकेतून जीजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कमल ठोके घराघरात पोहोचली. परंतु शनिवारी अभिनेत्री कमल ठोके यांच दुखद निधन झाल्याची बातमी समोर आली. कर्करोगामुळे अभिनेत्री कमल ठोके यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ही दुखद बातमी ऐकताच लागीर झाल जी मालिकेतील कलाकारांवर दुखाचा डोंगर कोसळला. या … Read more

लागीर झाल जी मालिकेतील जीजीचे दुखद निधन

लागीर झालं जी फेम जीजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कमल ठोके यांचे दुखद निधन झाले आहे. लागीर झाल जी या मालिकेत कमल ठोके यांनी अजिंक्यची आजी म्हणजेच जीजीची भूमिका साकारली होती. निधनाचे खरे कारण अजून स्पष्ट झाले नसून लागीर झाल जी मालिकेचे दिग्दर्शक तेजपाल वाघ यांनी सोशल मीडियावर कमल ठोके यांच्या निधनाची पोस्ट शेयर करत भावूपर्ण … Read more

स्टार प्रवाह वाहिनीवर सांग तू आहेस का ही नवीन मालिका लवरच येत आहे.

लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘सांग तू आहेस का?’ हि नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हि नवी मालिका ७ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सानिया चौधरी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो सोसिअल मीडियावर वायरल होत आहे. प्रोमोवरून तरी … Read more

आई माझी काळूबाई मालिकेच्या सेटवर सत्य नारायणची पूजा

नुकतीच सोनी मराठीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिकेचे ५० भाग पूर्ण झाले त्या निम्मिताने सेट वर पूजा करण्यात आली. मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकॉउंट वर काही फोटो शेयर करून याबद्दलची माहिती दिली. त्यांनी या पोस्टमध्ये  “आई माझी काळूबाई या मालिकेचा ५० वा भाग प्रकाशित झाला त्या निमित्त्ताने मालिकेच्या सेटवर श्री सत्यनारायणाची आणि देवी … Read more

अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि अभिनेता भूषण प्रधान पडले प्रेमात?

मराठी सिनेइंडस्ट्री मध्ये सध्या एका नवीन जोडीची चर्चा आहे. ती जोडी आहे अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि अभिनेता भूषण प्रधानाची. हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सर्वत्र आहे. सोसिअल मेडियावरील दोघांच्या पोस्ट आणि विडिओ वरून या दोघांचा नातं खास असल्याचं स्पष्ट होता.   ७ नोव्हेंबरला भाग्यश्रीचा वाढदिवस झाला. या दिवशी भूषणने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंटवर एक पोस्ट … Read more

अभिनेत्री मानसी नाईक हिचा साखरपुडा संपन्न

टीव्ही अभिनेत्री मानसी नाईकने बॉक्सर परदीप खरेरा सोबत गोंडस पोस्टद्वारे तिच्या नात्याबद्दल ३ फेब्रुवारी २०२० ला घोषणा केली होती. मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री मानसी नाईक तिच्या नृत्य कौशल्यामुळे आणि पडद्यावर दिसणाऱ्या मंत्रमुग्ध तेजसाठी ओळखली जाते. तिने तिच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे ३ फेब्रुवारी २०२० ला इस्टाग्रामद्वारे एका गोंडस पोस्टसह स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्या नात्याची घोषणा … Read more

अलका कुबल यांनी घेतली उदयनराजे भोसले यांची भेट

अभिनेत्री अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यामध्ये झालेल्या वादामध्ये अभिनेत्री अलका कुबल यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेविषयी बोलताना छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला होता. याकारणामुळे ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या टीमला सतत धमक्यांचे कॉल येत आहेत. आई माझी काळूबाई मालिकेच्या टीमने आणि अलका कुबल यांनी  उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.    नुकतेच अलका कुबल यांनी … Read more

पतीच्या निधनानंतर मयूरी देशमुख पहिल्यांदाच दिसणार या नवीन भूमिकेत

झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मयुरी देशमुख लवकरच हिंदी मनोरंजनविश्वात पदार्पण करणार आहे. पती आशुतोष भाकरे याच्या आत्महत्येनंतर दुःख सावरत मयुरी बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा अभिनय साकारताना दिसणार आहे. मयुरीने याआधी अनेक नाटकांमध्ये तसेच मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘डॉ प्रकाश बाबा आमटे’, ‘३१ दिवस’, ‘लग्न कल्लोळ’ या … Read more

अभिनेता सुयश टिळक याला करोनाची लागण

झी मराठी वाहिनीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेतील मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता म्हणजेच सुयश टिळक याचा कोरोना रिपोर्ट काही दिवसांपूर्वी कोविड पॉसिटीव्ह आला होता. अभिनेता सुयश टिळक याला कोणतीच लक्षण जाणवत नसल्या कारणामुळे तो घरीच क्वारंटाईन होता. त्यामुळे सुयश मालिकेतील काही भागांमध्ये दिसत नव्हता. सुयशने कोरानावर यशस्वीरीत्या मात केली असून तो आता कोरोनातून पूर्णपणे बारा झाला … Read more

प्राजक्ता गायकवाडच्या ठिकाणी अभिनेत्री वीणा जगताप आर्याची भूमिका साकारणार, वीणाची पहिली प्रतिक्रिया पहा

सोनी मराठी वाहिनीवरील आई माझी काळूबाई मालिकेतून प्राजक्ता गायकवाड हिची एक्जिट झाली आहे. मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी दिलेल्या interview मध्ये प्राजक्ता खूपच unprofessional असल्याचं सांगितलं आहे. अलका कुबल यांनी सांगितले आहे की प्राजक्ता नेहमी सेट वर उशिरा यायची, ज्येष्ठ कलाकारांना ताटकळत ठेवायची. शरद पोंक्षे यांनी देखील प्राजक्ता बद्दल तक्रार करून तिला मालिकेतून काढण्यासाठी अलका … Read more