या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आईचे नुकतेच झाले निधन

सोनी मराठीवरील “नवरी मिळे नवऱ्याला’’ ही मालिका काही काळातच खुप गाजली  होती आणि काही काळानंतर ह्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ह्याच मालिकेतील एका अभिनेत्रीला तिच्या आयुष्यातील मौल्यवान व्यक्तीचा निरोप घ्यावा लागला. ह्या अभिनेत्रीच नाव आहे योगिता चव्हाण. योगिता चव्हाण हिच्या आईचे नुकतेच निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. योगीताने तिच्या सोशल मीडिया वरुन आईसोबतचा एक … Read more

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिच्या डोहाळे जेवणाचे फोटो

झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ह्या मालिकेतील सगळ्यांची आवडती खलनायिका नंदिता म्हणजेच धनश्री कडगांवकर आई होणार असल्याचा बातमीमुळे काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. मालिकेत जरी नकारात्मक भूमिका रंगवली असली तरी खऱ्या आयुष्यात नाकारात्मकता काढून आनंदी राहण उत्तम गुरुकिल्ली असल्याचे धनश्री मानते. धनश्रीने तिचे पती दुर्वेश देशमुख यांच्या वाढदिवसानिमित इनस्टाग्राम वर एका सुंदर व्हिडिओद्वारे आणि … Read more

या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री पुढच्या वर्षी विवाह बंधनात अडकणार

१] सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही २०२१ मध्ये कुणाल बेनोडेकर सोबत विवाहबद्ध होणार आहे. कुणाल हा मूळचा लंडनचा असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. २ फेब्रुवारीला सोनाली आणि कुणाल यांचा दुबई येथे साखरपुडा पार पडला. ही बातमी सोनालीने १९ मे ला म्हणजेच तिच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना दिली आणि आता ते दोघेही … Read more

या कलाकारांची अर्ध्या मालिकेतूनच हकालपट्टी

काही  मालिकांमद्धे कलाकारांची रातोरात बदली होते हे काही आपल्यासाठी नवीन नाही. काही कलाकार स्वतःहून वायक्तिक कारणांसाठी मालिका सोडतात तर काहींना काढून टाकल जातं. मराठीतील लोकप्रिय मालिकांमधून कोणकोणत्या कलाकारांनी मध्येच काढता पाय घेतला ते पाहूया. प्राजक्ता गायकवाड: आता नुकताच ‘आई माझी काळुबाई’ ह्या मालिकेचा वाद संपला. मालिकेतील सहकालाकारासोबत झालेल्या वादानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने ही मालिका … Read more

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेचा वाद अखेर संपुष्टात आला.

स्टार प्रवाह वरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ह्या मालिकेचा जो वाद होता तो अखेर संपुष्टात आला आहे. ‘’ज्योतिबाचा जो इतिहास आहे तो कुठेही चुकीचा दाखवला जाणार नाही’’ असं महेश कोठारेंनी गावकऱ्यांना आश्वासन दिले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘दख्खनचा राजा श्री ज्योतिबा’ या या मालिकेतील चुकीच्या चित्रीकरणाबद्दल ग्रामस्थांनी आणि भाविकांनी काही आक्षेप नोंदवला होता. गावकऱ्यांची … Read more

माझा होशील ना फेम अभिनेता विराजस कुलकर्णी याला कोरोनाची लागण

नुकताच दिवाळी हा सण पार पडला. झी मराठी वरील ‘माझा होशील का’ मधील अभिनेता विराजस कुलकर्णी हा करोना पॉसिटिव होता आणि आपण पाहिलच अभिनेता विराजश कुलकर्णीने त्याची भाऊबीज कशी साजरी केली. त्याने त्याच्या इनस्टाग्राम वर १७ नोव्हेंबेर ला १ व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात आपण पाहिलं की दोघे भाऊ बहीण एकमेकांपासून काही अंतरावर उभे राहुन … Read more

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लवकरच विवाह बंधनात अडकणार

मिताली मयेकरने Mr. and Mrs…. Next year.. म्हणजे ‘पुढच्या वर्षी मिस्टर अँड मिसेस’ म्हणत सिद्धार्थ चांदेकरला पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मिताली आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी २०१९ मध्ये साखरपुडा केला आणि लवकरच ते लग्न देखील करणार होते. परंतु करोनामुळे आता हे लग्न पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्येच होणार असल्याच मितालीने तिच्या इनस्टाग्राम पोस्ट द्वारे सांगितल आहे. … Read more

रितेशने आईच्या जुन्या साडीपासून कुर्ता बनवत चाहत्यांची मनं जिंकली

दिवाळीमध्ये सगळ्यांसोबतच बॉलीवुड कलाकारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला. बॉलीवुडच्या सगळ्याच कलाकारांनी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्तेक वर्षीच्या दिवळीप्रमाणे ह्या वर्षीच्या दिवाळीतही  अभिनेता रितेश देशमुख याने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. रितेश नेहमीच एका अनोख्या शैलीत चाहत्यांना शुभेच्छा देत असतो. या वर्षीच्या दिवळीतही त्याने हटके व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये रितेश देशमुख … Read more

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर लवकरच विवाह बंधनात अडकणार

मराठी सिने इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये  विवाहबद्ध होणार आहे. सोनालीने दिवाळीनिमित्त आपल्या पतीसोबत काही खास फोटो शेअर करत काही खास पोस्टही लिहिली आहे. हे फोटो २०१८ मधील आहेत. जेव्हा ती अभिनेता सुबोध भावे यांच्या ‘आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी पुण्यात आली होती. तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये अस लिहिल … Read more