अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिचे ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर आधीराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. ती नेहमीच तीचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, आणि तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टची माहिती देत असते. २९ नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी तिने काही फोटो तिच्या इनस्टाग्राम पेज वर पोस्ट करून माय संन्डे, हॅप्पी डे ,माय संन्डे मूड, … Read more

अभिनेत्री शिवानी रांगोळे दिसणार या नवीन मालिकेत

स्टार प्रवाह वाहिनीवरील एका नवीन प्रोमोने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतल आहे. ही मालिका म्हणजे ‘सांग तू आहेस का?’ ह्या मालिकेत अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकर मुख्य भुमिकेत आहे आणि त्या सोबतच एक नवीन चेहरा पहिल्या प्रोमो मध्ये दिसला तो म्हणजे अभिनेत्री सानिया चौधरीचा पण दुसऱ्या प्रोमोमद्धे आपण जिला पहिल ती म्हणजे अभिनेत्री शिवानी रांगोळे. वैभवी असं … Read more

सईच्या लग्नातील देवकार्याचे काही खास फोटो

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर लवकर लग्नगाठ बांधणार असून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. २७ नोव्हेंबरला देवकार्य होते आणि ते उत्तमरित्या पार पडले. त्याचे फोटो सईने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. देवकार्यासाठी सईने जांभळ्या रंगाची खनाची साडी नेसली होती. खनाची साडी, मोत्याचे दागिने, चंद्रकोर अश्या पारंपरिक वेशभुषेत सईचे सौदर्य खुलून दिसत आहे. सईचा … Read more

शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण पुन्हा एकत्र

झी मराठी वाहिनीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले सर्वांचे लाडके अजिंक्य आणि शितल म्हणजेच नितीश चव्हाण आणि शिवानी बावकर यांना आपण ह्या मालिकेनंतर एका नव्या रूपात, नव्या रोमॅंटिक गण्यामध्ये पाहिलं होतं. दोघांचही ते पहिलचं गाणं होत. ‘खुळाच झालो गं’ असं त्या गाण्याचं नाव. ह्या गाण्यात उर्वी आणि मल्हार असं त्यांच्या व्यक्तिरेखेंच नाव होत. … Read more

अभिनेत्री इशा केसकर हिच्या वडिलांचे निधन

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री इशा केसकर हिच्या वडिलांचे दुखद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ईशाच्या वडिलांचे नाव चैतन्य केसकर असून ते 67 वर्षांचे होते. 24 नोवेंबर रोजी त्यांचे निधन झाले असून अभिनेत्री इशा केसकरने आपल्या instagram अकाऊंट वरील स्टोरीमध्ये वडिलांचा फोटो टाकत त्यांची जन्मतारीख आणि निधनाची तारीख लिहिली आहे. इशाने आपल्या आयुष्यातील खूप महत्वाची व्यक्ति … Read more

अभिनेता विराजस कुलकर्णी खरंच विवाह बंधनात अडकला?

झी मराठी वरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत मुख्य भुमिकेत दिसणारा अभिनेता विराजस कुलकर्णी अवघ्या काही काळातच प्रेक्षकांचा आवडता झाला आहे. विराजसला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ते आपल्याला त्याने स्वतः सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना सांगितले होते. त्यानंतर त्याचा आणखी एक फोटो समोर आला आणि सोशल मीडिया वर व्हायरल झाला. त्या फोटोत विराजसने डोक्याला … Read more

अभिनेत्री सई लोकुरच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू!

सई लोकुर ‘बिग बॉस मराठी’ च्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. या शोमधून ती घराघरात पोहोचली. सईने तिच्या अभिनयातील कारकीर्दीची सुरुवात तिची आई वीणा लोकुर यांचे दिग्दर्शन असलेला चित्रपट मिशन चॅम्पियनमधून केली होती. सई लोकुर सोशल मिडियावर खूपच अॅक्टिव असते. लग्न ठरल्यापासून ते सगळ्या घडामोडी ती सोशल … Read more

आदित्य सईला देणार प्रेमाची कबुली

झी मराठी वरील ‘माझा होशील ना’ ह्या मालिकेने अवघ्या कमी कालावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहे. त्यामुळे प्रेक्षक येणाऱ्या प्रत्येक भागाची आतुरतेने वाट पाहत असतात. सई आणि आदित्यची केमेस्ट्री सगळ्यांनाच खुप आवडते. आणि आता सई आणि आदित्यच्या नात्यात जरा एक वेगळ वळण आलं आहे. २७ नोव्हेंबेरच्या भागात आदित्य सईसमोर प्रेमाची कबुली देणार असल्याचं दिसून येतय. ह्या … Read more

अभिनेत्री श्रुती मराठेचे बॉडी ट्रान्सफॉरर्मेशन पाहून तुम्ही पण थक्क व्हाल

अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौदऱ्याची चर्चा असते. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सध्या तिने आपल्या फोटोंतून चाहत्यांना भुरळ पाडली आहे. श्रुती मराठे हिने नुकताच सोशल मीडिया वर एक फोटो पोस्ट करत लिहिल आहे की, चेहऱ्यावरील हास्यासाठी कारण नसेल तर लोक तुम्हाला … Read more

राजा राणीची गं जोडी मालिकेतील संजूचा हा सीन पाहून चाहते थक्क

कलर्स मराठी वरील “राजा राणी ची गं जोडी” या मालिकेतील संजु म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनारने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र संजु म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनार सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. MX प्लेयर वर काही दिवसांपूर्वी “वन बाय टू” नावाची एक मराठी वेबसेरीज रिलीज झाली आहे. या वेबसेरीज मध्ये शिवानीने अनुशा ही भूमिका साकारली … Read more